Browsing Tag

sharad tandale

Vadgaon Maval : चांगली माणसे, पुस्तकं आणि संधी आयुष्य बदलतात – शरद तांदळे

एमपीसी न्यूज - अनेक संधी आपल्याकडे चालून येतात. पण आपण त्याचा सुयोग्य वापर करत नाही. रोजगाराची संधी आहे. त्याकडे वाटचाल करा. चांगली माणसे, चांगली पुस्तके, चांगल्या संधी आयुष्य बदलून टाकतात असे प्रतिपादन व्याख्याते शरद तांदळे यांनी केले.…