Browsing Tag

Shardul Thakur

Ind vs Eng: शार्दुल आणि भुवनेश्वरच पुरस्काराचे खरे हक्कदार! विराट कडाडला

एमपीसी न्यूज :  भारताने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत २-१ अशा फरकाने विजय मिळवला. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडला सात धावांनी मात दिली.  या सामन्यात भारतीय संघाला मिळालेल्या विजयाचे श्रेय कर्णधार विराट कोहली याने गोलंदाजांना दिले…

Ind Vs Eng ODI : नाणेफेक जिंकून इंग्लंडचा गोलंदाजीचा निर्णय, दोन्ही संघांचा कस लागणार

एमपीसी न्यूज - पुण्यातील गहुंजे मैदानावर भारत आणि इंग्लंड दरम्यान आज दुसरा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. भारताने मालिकेतील पहिला सामना 66 धावांनी जिंकून मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली…

Ind vs Eng ODI : भारताचा इंग्लंडवर 66 धावांनी विजय ; मालिकेत 1- 0 ने आघाडी

एमपीसी न्यूज - भारताच्या 318 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 251 धावांवर सर्वबाद झाला. भारताने पहिला एकदिवसीय सामना 66 धावांनी जिंकला. मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.सुरुवातीला बेअरस्टो-रॉय जोडीने भारताच्या गोलंदाजांची…

Ind Vs Aus Test Series : ब्रिस्बेनमध्ये भारताचा ऐतिहासिक विजय, मालिका 2-1 नावावर

मैदानात असलेल्या ऋषभ पंतने आक्रामक फलंदाजी करत ऑस्टेलियाच्या गोलंदाना सळो की पळो करून सोडले. त्याला वॉशिंगटन सुंदरने अप्रतिम साथ दिली.

Ind Vs Aus Test Series : 336 धावांवर इंडिया ऑल आऊट, ऑस्ट्रेलियाला 33 धावांची आघाडी

एमपीसी न्यूज - ऑस्ट्रेलियन गोलंदाजाना भारतीय टेल एन्डर्सनी चांगलच जेरिस आणंल. मराठमोळ्या शार्दूल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी सातव्या गड्यासाठी केलेल्या 123 धावांची भागिदारी केली. या भागिदारीच्या बळावर भारतीय संघानं पहिल्या…

ODI Series Ind Vs Aus : टिम इंडियाचा शेवट गोड, ऑस्ट्रेलियावर 13 धावांनी विजय

एमपीसी न्यूज - टीम इंडियाने अखेरच्या वन-डे सामन्यांत ऑस्ट्रेलियाचं आव्हान मोडत शेवट गोड केला. अंतिम सामन्यात 13 धावांनी बाजी मारत भारतीय संघाने व्हाईटवॉशची नामुष्की टाळली आहे. भारताने उभारलेल्या 303 पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा डाव 289…

IPL 2020 : ऋतूराज गायकवाड पुन्हा चमकला, चेन्नईचा पंजाबवर 9 गडी राखून विजय

एमपीसी न्यूज - चेन्नईने पंजाबचा नऊ गडी राखून पराभव केला. ऋतूराज गायकवाडने स्पर्धेतील सलग तिसरे अर्धशतक झळकावून चेन्नईच्या विजयासह शेवट गोड केला. चेन्नईचा संघ अगोदरच स्पर्धेतून बाहेर गेला आहे. मात्र, या पराभवामुळे पंजाबचं आयपीएल मधील आव्हान…

IPL 2020: दिल्लीचा चेन्नईवर रोमहर्षक विजय; शिखर धवनने ठोकले IPL मधील पहिले शतक

एमपीसी न्यूज - आयपीएल 2020 च्या 34 व्या सामन्यात दिल्ली कॅपिटलने चेन्नई सुपर किंग्जला पाच गडी राखून पराभूत केले. चेन्नईने 20 षटकांत चार गडी गमावून 179 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल दिल्लीच्या कॅपिटलने एक चेंडू शिल्लक असताना लक्ष्य गाठत…

Mumbai : लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर शार्दुल ठाकूरने सुरू केला गोलंदाजीचा मैदानी सराव

एमपीसी न्यूज - कोरोना लॉकडाऊनच्या दोन महिन्यांच्या ब्रेकनंतर भारतीय गोलंदाज शार्दुल ठाकूर यांने मैदानी सरावाला सुरूवात केली आहे. कोरोना विषाणूच्या सक्तीच्या ब्रेकनंतर मैदानी सराव सुरू करणारा तो भारतीय खेळाडू ठरला आहे. शार्दुल भारताकडून एक…