Browsing Tag

sharmila babar

Pimpri News : भाजपने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे

लॉकडाउन काळात नागरिकांना वीज बीले भरमसाठ वाढवून दिली आहेत. लॉकडाउनमुळे नागरिकांना रोजगार नव्हता. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सरकारने अगोदर वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली. परंतु, त्यावरुन घूमजाव केला.

Pimpri News: प्रभाग अध्यक्षपदी भोईर, लांडगे, आंगोळकर, डोळस, त्रिभुवन, ढोरे, गायकवाड बिनविरोध

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समिती अध्यक्षांची निवडणूक बिनविरोध पार पडली आहे. आठही समित्या भाजपच्या हाती गेल्या आहेत. 'अ' प्रभाग अध्यक्षपदी शर्मिला बाबर, 'ब' सुरेश भोईर, 'क' राजेंद्र लांडगे, 'ड' सागर आंगोळकर, 'ई'…

Nigdi : निगडी परिसरात आरोग्य विभागातर्फे औषध फवारणी

एमपीसी न्यूज- कोरोना या विषाणूजन्य आजाराचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून निगडीच्या प्रभाग 15 मध्ये औषध फवारणीचा करण्यात आली.  पिंपरी-चिंचवड महापालिका अ प्रभाग अध्यक्षा शर्मिला बाबर यांच्या तर्फे हा उपक्रम राबवण्यात आला.…

Pimpri: लिफ्ट बसविण्यास विलंब; प्रशासनाचा निषेध करुन ‘अ’ प्रभागाची मासिक सभा तहकूब

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका 'अ' प्रभागाच्या इमारतीमध्ये लिफ्ट नसल्याने नागरिकांची तारांबळ होत आहे. दोन वर्षांपासून लिफ्ट बसविण्याची मागणी केली जात असताना प्रशासन त्याकडे गांभीर्याने पाहत नाही. विद्युत, स्थापत्य, बांधकाम परवानगी…

Nigdi: हजारो दीपज्योतींनी उजळली प्राधिकरणातील उद्याने!

एमपीसी न्यूज - बलिप्रतिपदा आणि दिवाळी पाडवा यांचे औचित्य साधून शर्मिला बाबर सखी मंचाच्या वतीने सोमवारी (28 ऑक्टोबर) निगडी-प्राधिकरण भागात दीपोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.या सोहळ्यांतर्गत संत तुकाराम उद्यान (पेठ क्रमांक

Pimpri : महापालिकेच्या आठही प्रभाग समित्या अपेक्षेप्रमाणे भाजपच्या हाती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आठही प्रभाग समितीवर अपेक्षप्रमाणे भाजपचे वर्चस्व राहिले. प्रभाग समिती अध्यक्षपदांची निवडणूक आज (गुरुवारी)बिनविरोध पार पडली असून भाजपच्या शर्मिला बाबर, करुणा चिंचवडे, यशोदा बोइनवाड, शशिकांत कदम,…

Pimpri : विद्यापीठ अधिसभेवर भाजपच्या नगरसेविका शर्मिला बाबर यांची वर्णी

एमपीसी न्यूज  - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर सन 2018-19 साठी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या नगरसेविका व शिक्षण समितीच्या उपसभापती शर्मिला बाबर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याला महासभेने आयत्यावेळी मान्यता दिली.…