Browsing Tag

Sharvari Jamenis

Pune : पंडित रघुनंदन पणशीकर यांच्या घराणेदार गायनाने 10 व्या गानसरस्वती महोत्सवाचा समारोप

एमपीसी न्यूज - गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य पंडित रघुनंदन पणशीकर ( Pune ) यांच्या घराणेदार गायकीने 10 व्या गानसरस्वती महोत्सवाचा आज समारोप झाला.गानसरस्वती किशोरी आमोणकर यांच्या भारतीय शास्त्रीय संगीतातील अलौकिक योगदानाला…