Browsing Tag

Shashikala Javalkar

Mumbai News : ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला यांचं मुंबईत निधन

एमपीसी न्यूज - बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री शशिकला (88) यांचं आज मुंबईत राहत्या घरी निधन झालं. फिल्मफेअरचे संपादक जितेश पिल्लई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही बातमी शेअर केली आहे.शशिकला यांचं पूर्ण नाव शशिकला जावळकर असं होतं. त्यांचा…