Browsing Tag

Sheetal Shinde

Pimple Gurav : गुरव समाजाचे प्रश्न शासन दरबारी आक्रमकपणे मांडणार – शीतल शिंदे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्राच्या गावागावांमध्ये विखुरलेल्या गुरव समाजाचे एकत्रित संघटन करण्याचे शिवधनुष्य आपल्या खांद्यावर आले आहे. त्यामध्यमातून गावागावात गुरव समाजाचे संघटन करून तेथील स्थानिक प्रश्नाबरोबरच शासन दरबारी असणारे ही प्रश्न…

Pimpri News : भाजपने महावितरण कार्यालयाला ठोकले टाळे

लॉकडाउन काळात नागरिकांना वीज बीले भरमसाठ वाढवून दिली आहेत. लॉकडाउनमुळे नागरिकांना रोजगार नव्हता. आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. सरकारने अगोदर वीज बिलात सवलत देण्याची घोषणा केली. परंतु, त्यावरुन घूमजाव केला.

Pimpri : तेलही गेले अन् तुपही गेले….., निष्ठावान शीतल शिंदे यांची अवस्था!

एमपीसी न्यूज - स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपचे निष्ठावान असलेले शीतल शिंदे यांनी मिळणारे उपमहापौरपद नाकारले. परंतु, दुस-यावेळी देखील स्थायी समिती अध्यक्षपदाने हुलकावणी दिल्याने तेलही गेले अन् तूपही गेले आणि हाती धुपाटने आले, अशी अवस्था…

Pimpri: स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शीतल शिंदे, संतोष लोंढे, भीमाबाई फुगे यांच्यात चुरस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी भाजपचे शीतल शिंदे, संतोष लोंढे आणि भीमाबाई फुगे यांच्यात तीव्र चुरस आहे. आमदारांच्या सत्ता वाटपाच्या 'अलिखित' फॉर्म्युल्यानुसार स्थायीचे अध्यक्षपद भोसरीकरांकडे…

Pimpri: महापालिका तिजोरीच्या चाव्या कोणाच्या हाती? सोमवारी होणार फैसला

एमपीसी न्यूज - श्रीमंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आर्थिक चाव्या कोणाच्या हाती असणार आहेत?, याचा फैसला येत्या सोमवारी (दि. 2 मार्च ) रोजी होणार आहे. स्थायी समिती अध्यक्षपदासाठी सोमवारी दुपारी तीन ते पाच या वेळेत अर्ज करायचे आहेत. त्यामुळे…

Chinchwad : कुल्फी विक्रेत्याला मारहाण प्रकरणी नगरसेवक शीतल शिंदे यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा

एमपीसी न्यूज - कुल्फी विक्रेत्याला शिवीगाळ करीत हाताने मारहाण केल्याच्या आरोपावरून नगरसेवक शीतल शिंदे यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. ही घटना 8 जून रोजी चिंचवड येथील अहिंसा चौकात घडली होती.किशन देवजी गाडरी (वय 35, रा.…

Pimpri : भाजपच्या धोरणात बदल; ‘स्थायी’ सदस्यांना एक वर्ष संधी देण्याचे धोरण गुंडाळले !

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत पाच वर्षात दरवर्षी दहा आणि अपक्ष एक अशी 55 नगरसेवकांना संधी देण्यासाठी भाजपने सर्व नगरसेवकांना स्थायी समितीत एक वर्षच संधी देण्याचे धोरण निश्चित केले होते. त्यानुसार गतवर्षी भाजपच्या…

Pimpri : महापालिका तिजोरीची चावी भोसरीकडे की पुन्हा चिंचवडकरांकडे ?

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीत नवीन सदस्यांची निवड झाल्यानंतर आता तिजोरीची चावी तीस-या वेळी भोसरीकरांकडे जाते की पुन्हा चिंचवडकरांकडेच कायम राहते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. स्थायी समिती सभापतीपदासाठी…