Browsing Tag

Shekhar Gaikwad

Pune : आयुक्तांच्या पुरवणी अंदाजपत्रकाला स्थायी समिती अध्यक्षांचा विरोध

आमच्याच अंदाजपत्रकाची अंमलबजावणी करणार : हेमंत रासने एमपीसी न्यूज - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी पुरवणी अंदाजपत्रक मांडणार असल्याचे सांगितले होते. त्याला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी विरोध केला…

Pune : कोरोना इफेक्ट; आयुक्त मांडणार पुरवणी अंदाजपत्रक

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे गंभीर संकट निर्माण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त शेखर गायकवाड लवकरच पुरवणी अंदाजपक मांडणार आहेत. राज्य सरकारच्या कार्यपद्धतीनुसार हा पुरवणी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. तसे संकेत…

Pune : कोरोनामुळे रस्ते – चौक सुशोभीकरणाची कामे थांबविण्याचे आयुक्तांचे आदेश

एमपीसी न्यूज - पुणे शहरात कोरोनाचे संकट गंभीर झाले आहे. त्याचा फटका महापालिकेच्या उत्पन्नावरही झाला आहे. 2020 - 21 च्या बजेटचाही लवकरच आढावा घेण्यात येणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रस्ते व चौक सुशोभीकरणाची कामे थांबविण्याचे आदेश महापालिका…

Pune: कोरोना विरोधात प्रसन्न मनाने काम करा – निखिल वाळकीकर

एमपीसी न्यूज - प्रत्यक्षात कोरोना विरोधात लढा सुरु असताना, महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्या मनात विविध तणावात्मक विचार घोळत आहेत. मला कोरोना होईल का, या विचारानेही तणाव परिस्थिती मनात निर्माण झालेली आहे. अशा द्विधा तणावाच्या परिस्थितीत…

Pune : पावसाळा पूर्व कामांच्या नियोजनाचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा

एमपीसी न्यूज - पावसाळा पूर्व कामकाज सद्यस्थितीत कोणत्या टप्प्यावर आहे. विविध विभागातील नियोजनाची तयारी कुठपर्यंत आली आहे, याचा महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी गुरुवारी घेण्यात आलेल्या बैठकीत आढावा घेतला.पुणे महानगरपालिकेच्या श्री.…

Pune : कोरोनाच्या संकट काळात कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना विविध सवलती

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या संकट काळात कार्यरत असणाऱ्या पुणे महपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विविध सावलती देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या महापालिका अधिकारी - कर्मचाऱ्यांसाठी 1 कोटीचे सुरक्षा कवच उपलब्ध करून…

Pune : शहरात मे अखेरीस कोरोनाचे आणखी 1500 रुग्ण वाढण्याची भीती ; 5 हजार रुग्ण गृहित धरून महापालिकेचे…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात मे अखेरीस कोरोनाचे आणखी 1500 रुग्ण वाढण्याची भीती आहे. एकूण 5 हजार रुग्ण गृहित धरून पुणे महापालिकेने नियोजन केले आहे. तर, पुणे जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण 4 हजारांच्या पुढे गेले आहेत. रोज 1500 ते 1600 कोरोनाचा चाचण्या…

Pune: कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ‘अर्सेनिक अल्बम-30’ गोळ्या द्या…

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोना रुग्णांना प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी 'अर्सेनिक अल्बम-30' गोळ्या मोफत द्या, अशी मागणी शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांना निवेदन दिले आहे.…

Pune : कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी : महापालिका आयुक्त

एमपीसी न्यूज - कोरोना प्रतिबंधित क्षेत्राबाहेर आणखी काही व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी मंगळवारी एका आदेशान्वये कळविले आहे.पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाची 69 प्रतिबंधित क्षेत्र…

Pune : शहरातील कोरोना 31 मे पर्यंत आटोक्यात येणार : शेखर गायकवाड

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील कोरोनाचे संकट येत्या 31 मे पर्यंत आटोक्यात येणार असल्याचा विश्वास महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.पुण्यातील ज्या 5 वॉर्डात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्या ठिकाणी 100 टक्के कडक…