Dehuroad : कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयाच्या प्रांगणात रघुवीर शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण
एमपीसीन्यूज : स्वातंत्र्यदिनानिमित्त देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यालयात देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष रघुवीर शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी कोरोना योद्धयांसह दहावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान…