Browsing Tag

shelpimpalgaon

Chakan News: अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरात धडक दिली. त्यामध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी (दि. 21) रात्री आठ वाजता शेलपिंपळगाव येथे घडला.श्रीकांत भानुदास सकट (वय 40, रा. मातंगवाडा, मिरजगाव,…