Browsing Tag

Shelugaon

Chakan : जमिनीच्या वादातून बाप-लेकाला मारहाण

एमपीसी न्यूज - जमिनीच्या वादातून एकाने बाप-लेकाला मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 14) दुपारी बाराच्या सुमारास खेड तालुक्यातील शेलू गावात घडली.समीर बबन ठोंबरे (वय 20, रा. शेलू गाव, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद…