Browsing Tag

shikrapur police station

Shikrapur : शिक्रापूर पोलीस स्थानक हद्दीत 6 डिसेंबरपर्यंत अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी

एमपीसी न्यूज : शिक्रापूर पोलीस स्थानक (Shikrapur) हद्दीत पुणे-अहमदनगर व शिक्रापूर-चाकण मार्गावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी 6 डिसेंबर 2022 पर्यंत सकाळी 7.30 ते 9.30 आणि सायंकाळी 4 ते रात्री 7 वाजेपर्यंत अवजड वाहनांची वाहतूक प्रायोगिक…

Bharti Vidyapeeth : हौसेसाठी गाड्या चोरणाऱ्याला अटक

एमपीसी न्यूज - हौसेसाठी दुचाकी (Bharti Vidyapeeth) चोरणाऱ्या सराईताला भारती विद्यापीठ पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याजवळून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.शेखर चंद्रकांत चव्हाण (वय 34 रा.अमृतसिटी, पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे.…

Shikrapur murder : बापच निघाला ‘त्या’ चिमुरडीचा मारेकरी; पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज : बेपत्ता असलेल्या एका चिमुरडीचा तिच्या बापानेच खून केल्याचे उघडकीस आले आज. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील बजरंगवाडी येथून (Shikrapur murder) ही सात वर्षाची बालिका मंगळवारी 27 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाली होती. शिक्रापूर पोलीस…

Crime News : भाजप नेत्याच्या फार्म हाऊसच्या पाठीमागे अल्पवयीन मुलीवर बलात्कार; पुणे जिल्ह्यातील…

एमपीसी न्यूज - पुणे शहरात भाजपचा पदाधिकारी असलेल्या एका नेत्याच्या फार्म हाऊसच्या पाठीमागे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला.शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला.शेतमजुराची अल्पवयीन मुलगी असलेल्या तरुणीला जीवे मारण्याची…

Pune News : नवऱ्यासोबत फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून जावा-जावात जुंपली

एमपीसी न्यूज : नवऱ्यासोबत फोनवर बोलत असल्याच्या कारणावरून जावा-जावात कडाक्याचे भांडण झाल्याचा प्रकार उघडकीस आला. शिरूर तालुक्यातील हिवरे कुंभार गावात रविवारी दुपारी हा प्रकार घडला. याप्रकरणी रेश्मा बाळासाहेब जगताप (वय 32) यांनी फिर्याद दिली…

Pune Crime News : दवाखाना चालवण्यासाठी माजी सरपंचाने डॉक्टरकडे मागितली खंडणी

एमपीसीन्यूज : गावात दवाखाना चालवण्यासाठी डॉक्टरकडे दरमहा 25 हजाराचा हप्ता देण्याची मागणी करणाऱ्या माजी सरपंचाविरोधात शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रामभाऊ सासवडे असे गुन्हा दाखल झालेल्या माजी सरपंचाचे नाव आहे.…

Chakan crime News : सराईत वाहनचोराला चाकण पोलिसांकडून अटक; सहा गुन्ह्यांची उकल

एमपीसी न्यूज - चाकण पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली आहे. सहा गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले असून त्याच्याकडून चोरी केलेल्या सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.अजय बबन गायकवाड (वय 19, रा. काळूस, ता. खेड) असे अटक…