Browsing Tag

Shinde Nursing Home

Pune Crime News : रेमडिसिव्हीर इंजेक्शनचा काळाबाजार, भवानी पेठेतून रुग्णालयातील कर्मचारी अटकेत

एमपीसी न्यूज - रुग्णाचे शिल्लक राहिलेले रेमडिसिव्हीर इंजेक्शन विकण्याच्या तयारीत असणाऱ्या रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.शिवाजी हनुमंत सावंत (वय 24, रा.…