Browsing Tag

Shirgaon police

Talegaon Crime : शिरगाव पोलिसांचा तीन दारुभट्ट्यांवर छापा; सात लाखांहून अधिक रकमेचा मुद्देमाल नष्ट

एमपीसी न्यूज - शिरगाव पोलिसांनी अवैधरित्या सुरु असलेल्या तीन दारूभट्ट्यांवर छापा मारला आहे. दोन दिवसात शिरगाव पोलिसांनी तीन दारूभट्ट्यांवर छापे मारून सात लाखांहून अधिक मुद्देमालाची विल्हेवाट लावली आहे.शिरगाव चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

Maval crime News : सामाजिक सुरक्षा पथकाची जुगार अड्ड्यावर कारवाई; 28 लाख 58 हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने मावळ तालुक्यातील चांदेकर वस्ती, आढले खुर्द येथे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यामध्ये पोलिसांनी रोख रक्कम, वाहने आणि जुगार साहित्य असा एकूण 28 लाख 58 हजार 320 रुपयांचा…

Talegaon : पवना नदीपात्रात आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह

एमपीसीन्यूज : आढे (ता. मावळ) गावाच्या हद्दीत पवना नदीच्या पात्रात एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आला. हा मृतदेह पाण्याच्या प्रवाहात वाहत आल्याची घटना मंगळवारी (दि. १९) सायंकाळी ६.४५च्या सुमारास उघडकीस आली.मृत पुरुषाचे वय अंदाजे वय ५५…

Maval: शिरगाव येथे पवना नदीत तरुण बुडाला

एमपीसी न्यूज - शिरगांव येथील पवना नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा पाण्यात दम छाटून बुडल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवार (ता.१०) रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुधीर प्रभू गोपाळे (वय 38 रा शिरगाव, ता. मावळ) असे नदीत…

Talegaon : विनाकारण शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - घरासमोर लाकूड तोडण्याचे काम करत असलेल्या बाप-लेकाला एकाने विनाकारण येऊन शिवीगाळ केली. तसेच मारहाण करून दोघांना जखमी केले. ही घटना बुधवारी (दि. 6) सकाळी मावळ तालुक्यातील साळुंब्रे गावात घडली.सागर शंकर भांडवलकर (वय 25, रा.…

Vadgaon: ‘घरावर दगड मारणाऱ्या मुलाला समजावून सांग’ म्हटल्याच्या कारणावरून महिलेला दगडाने…

एमपीसी न्यूज : घरावर दगड मारणाऱ्या मुलाला समजावून सांग म्हटल्याच्या कारणावरून दगड मारणाऱ्या मुलाच्या आईने एका महिलेला दगडाने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी बाराच्या सुमारास दारुंब्रे येथे घडली. मनीषा सोरटे व तिची मुलगी गुड्डी…

Maval : मारहाणीत तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर

एमपीसी न्यूज - गावात थांबलेल्या तरुणाच्या पाठीमागून जाऊन त्याला दगडाने केलेल्या मारहाणीमध्ये तरुणाच्या डोक्याची कवटी फ्रॅक्चर झाली. ही घटना मंगळवारी (दि. 5) दुपारी साडेबाराच्या सुमारास मावळ तालुक्यातील दारुंब्रे येथे घडली.किरण बाळू…

Maval: बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला, दुर्घटनेतील दोघांचाही मृत्यू

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील बेबेडओहोळ येथे पवना नदीत बुडालेल्या दोघांपैकी दुसऱ्या मुलाचा मृतदेह आज (शनिवार) सकाळी सापडला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या दोन झाली आहे.संतोष ऊर्फ दादा बाळासाहेब घारे (वय ३२, रा. जवळ, मुळशी) व…