Browsing Tag

Shirin Gaikwad passes away

Pune News : अपोलो म्युझिकल नाईट’ या ऑर्केस्ट्राच्या संस्थापिका शिरीन गायकवाड यांचे निधन

एमपीसी न्यूज - 'अपोलो म्युझिकल नाईट' या ऑर्केस्ट्राच्या संस्थापक, गायिका शिरीन गायकवाड(72) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.शिरीन गायकवाड यांच्या मागे पती ,मुलगी असा परिवार आहे. पुण्यातील संगीतकार सुधाकर गायकवाड यांच्या त्या पत्नी…