BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Shirur Constituency

Bhosari: पदाधिकारी बदला; संघटना वाढीसाठी काम करणाऱ्यांना पदे द्या; निष्ठावान शिवसैनिकांची मागणी

एमपीसी न्यूज - माणसांपेक्षा संघटना महत्वाची आहे. संघटनेसाठी काम करत नसतील तर अशा लोकांकडे पदे ठेवू नयेत. भविष्यात संघटना मजबूत करायची असेल तर भोसरीतील पदाधिकारी बदलावेत. नवीन लोकांना पक्षात घेताना त्यांच्या मागे किती लोक आहेत. त्यांचे…

Pune : मतदारसंघातील विकासकामांसाठी त्रिसूत्री अवलंबणार- खासदार डॉ अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज- मतदारसंघातील विकासकामांना गती मिळवून देण्यासाठी प्रलंबित प्रश्न मार्गी लावणे, आश्वासनांची पूर्तता करणे आणि राज्यासाठी पथदर्शी ठरणारे प्रकल्प उभारणे अशी त्रिसूत्री अवलंबणार असल्याची ग्वाही शिरूर मतदारसंघातील राष्ट्रवादी…

Shirur: सव्वा लाखाच्या मताधिक्याने निवडून येणार – शिवाजीराव आढळराव-पाटील

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघातील सहाही विधानसभा मतदारसंघातून मला मताधिक्य मिळेल. माझा विजय निश्चित असून एक लाख ते सव्वा लाख मताच्या फरकाने विजयी होऊ, असा आत्मविश्वास शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी…

Maval/ Shirur: बारणे-पवार, आढळराव-डॉ. कोल्हे यांच्या भवितव्याचा उद्या फैसला

एमपीसी न्यूज - गेल्या 25 दिवसांपासून सगळ्यांनाच ज्या दिवसाची प्रतीक्षा लागली होती. तो मतमोजणीचा दिवस उद्यावर आला आहे. लोकसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या (गुरुवारी)पार पडणार आहे. मावळमध्ये हॅटट्रिक करत शिवसेना भगवा फडकाविणार की राष्ट्रवादीचे…

Shirur : शिरुरचा सुभेदार कोण? नेता की अभिनेता ?

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. मतदारसंघात एकूण 59.46 टक्के मतदान झाले असून तीन पंचवार्षिक निवडणुकीपेक्षा यावेळी पहिल्यांदाच शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव यांना राष्ट्रवादीचे उमेदवार, अभिनेते डॉ.…

Shirur : शिरुरमध्ये 59.46 टक्के मतदान; आंबेगावमध्ये सर्वाधिक 70.29 टक्के मतदान

एमपीसी न्यूज - शिरुर लोकसभा मतदारसंघात एकूण 59.46 टक्के मतदान झाले आहे. त्यामध्ये सर्वाधिक आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 70.29 टक्के तर सर्वांत कमी हडपसर मतदारसंघात 47.84 टक्के मतदान झाले आहे. आंबेगावचे मतदान कोणाच्या पारड्यात पडणार याकडे…

Maval/ Shirur : खासदार, आमदार, महापालिका पदाधिका-यांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार)सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. खासदार, आमदार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील…

Shirur: डॉ. अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Shirur: डॉ. अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कएमपीसी न्यूज - शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व खासदार आढळराव पाटील यांनी सहपरिवार मतदान केले.डॉ.…

Pune : हडपसरमधून जास्त लीड द्यायचाय !- पंकजा मुंडे

एमपीसी न्यूज - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन टर्म तुमची सेवा केली. आता योगेश टिळेकरही बरोबर आहेत. योगेश यांनी आधी नगरसेवक म्हणून आणि आता आमदार म्हणून चांगली सेवा केली आहे. त्यामुळे हडपसरमधून मागच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही मला…

Shirur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आढळरावांना निवडून द्या – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - लोकसभेची निवडणूक देशाची आहे. देश सक्षम हातात असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव…