Browsing Tag

Shirur Constituency

Maval/ Shirur : खासदार, आमदार, महापालिका पदाधिका-यांनी बजावला मतदानाचा हक्क

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघासाठी आज (सोमवार)सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत असून मतदान केंद्राबाहेर रांगा लागल्या आहेत. खासदार, आमदार, पिंपरी-चिंचवड महापालिकेतील…

Shirur: डॉ. अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Shirur: डॉ. अमोल कोल्हे व आढळराव पाटील यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्कएमपीसी न्यूज - शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे व खासदार आढळराव पाटील यांनी सहपरिवार मतदान केले.डॉ.…

Pune : हडपसरमधून जास्त लीड द्यायचाय !- पंकजा मुंडे

एमपीसी न्यूज - खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी तीन टर्म तुमची सेवा केली. आता योगेश टिळेकरही बरोबर आहेत. योगेश यांनी आधी नगरसेवक म्हणून आणि आता आमदार म्हणून चांगली सेवा केली आहे. त्यामुळे हडपसरमधून मागच्यापेक्षा जास्त लीड तुम्ही मला…

Shirur : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आढळरावांना निवडून द्या – इरफान सय्यद

एमपीसी न्यूज - लोकसभेची निवडणूक देशाची आहे. देश सक्षम हातात असणे आवश्यक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करायचे आहे. मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव…

Bhosari : खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरीत पदयात्रा

एमपीसी न्यूज - भाजप-रासप-आरपीआय-महासंग्राम-रयत क्रांती संघटना महायुतीचे शिरूर लोकसभेचे उमेदवार व खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ नेताजी काशीद यांच्या नेतृत्वाखाली भोसरी प्रभाग क्रमांक एकमध्ये पदयात्रा काढण्यात आली.या…

Chakan : संवेदनशील राजकारणाचा प्रत्यय….. ; अंतयात्रेला वाट मिळावी म्हणून मोडली प्रचार सभा

एमपीसी न्यूज- निवडणुकीतील मतांच्या राजकारणात सत्ताधारी असो की विरोधी त्यांच्या सामाजिक जाणीवा बोथट झाल्याचे आरोप होतात. मात्र चाकणमध्ये एक अंतयात्रा प्रचार सभेच्या समोरून जात असताना पोलिसांनी अंत्ययात्रेचा मार्ग बदलून अन्य रस्त्याने…

Shirur : कुंभार समाजाचा खासदार आढळराव यांना पाठिंबा जाहीर

एमपीसी न्यूज - कुंभार समाजोन्नती मंडळ, पुणे जिल्हा यांच्यावतीने खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.कुंभार समाजोन्नती मंडळ, पुणे जिल्हा या संघटनेचे अध्यक्ष संतोष कुंभार, कार्याध्यक्ष विशाल शिंदे…

Pune : मुस्लिम समाजाचा आढळराव यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना भारतीय अल्पसंख्याक संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने पाठिंबा जाहीर करण्यात येत आहे, असे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ताहेर आसी यांनी म्हटले आहे.…

Khed : खेड तालुक्‍यात डॉ. अमोल कोल्हे यांनी गावभेटीद्वारे साधला मतदारांशी संवाद

एमपीसी न्यूज- वैयक्तिक पातळीवर मी काही बोलणार नाही, मी जे करणार आहे त्यावरच बोलणार आहे आणि विकासालाच माझे प्राधान्य राहणार आहे. तसेच 15 वर्षांत ठोस विकासकामे कोणतीही केली नसल्याने आता चौकार कसला यांचा त्रिफळाच उडवायचा आहे, अशा शब्दांत डॉ.…

Maval / Shirur : प्रचाराचा सुपर संडे !

एमपीसी न्यूज - मावळ आणि शिरुर लोकसभा मतदारसंघातील महायुती आणि महाआघाडीच्या उमेदवारांनी आजच्या प्रचाराच्या शेवटच्या रविवारच्या सुट्टीचे  निमित्त साधत जास्तीत-जास्त मतदारांपर्यंत पोहचण्यावर भर दिला. महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी…