Browsing Tag

Shirur News

Shirur : मुख्यमंत्र्यांनी घाईने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणे हे शेतकरी…

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  (Shirur) यांनी इतक्या घाईने शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून करणे, हे शेतकरी आक्रोश मोर्चाचे यश आहे, असे डॉ. अमोल कोल्हे म्हणाले.डॉ. कोल्हेंच्या आक्रोश मोर्चाला गर्दी होत…

Shirur : अमोल कोल्हे यांचे शिवाजीराव आढळराव पाटील यांना उत्तर; करारा जबाब मिलेगा!

एमपीसी न्यूज : शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी (Shirur) माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. त्यांनी उत्तर देताना म्हंटले, आहे की जबाब मिलेगा, करारा जबाब मिलेगा. पुढे ते म्हणाले, की वयाचा आदर ठेवतोय, चार…

Shirur : राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या पिंपरी चिंचवड अध्यक्ष पदी किरण पन्हाळे यांची…

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी महाराष्ट्र जनरल कामगार युनियनच्या (Shirur) पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष पदी किरण तुकाराम पन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली. शिरूर येथे झालेल्या कामगार मेळाव्यात आमदार शशिकांत शिंदे यांच्या हस्ते हा नियुक्तीचा…

Pune News : शेततळ्यात बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचवण्यासाठी गेलेल्या पित्याचाही करूण अंत; गावावर शोककळा

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. शिरूर तालुक्यातील पंचतळे परिसरात खेळता खेळता दीड वर्षांचा चिमूरडा शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी वडिलांनी तळ्यात उडी मारली. मात्र पोहता येत नसल्याने दोघांचाही…

Shirur : पती-पत्नी शेतात राबताना गुड न्यूज; एकाच वेळी दोघेही पोलीस भरतीत पात्र

एमपीसी न्यूज : पती-पत्नी दोघेही शेतात एकत्र राबवत असतानाच एक अशी काही वार्ता (Shirur) त्यांच्या पर्यंत आली, की दोघेही आनंदून गेले. दोघेही एकाच वेळी पोलीस भरतीत पात्र ठरले. या आनंदात पतीने पत्नीला उचलून घेत आनंद साजरा केला. यावेळी पतीचे…

Shirur News: लोकसभा मतदार संघात भाजपाची जोरदार मोर्चेबांधणी; केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंग पटेल…

एमपीसी न्यूज - शिरूर लोकसभा मतदार संघातील आगामी निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी करण्यात येत असून, केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग आणि जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी मतदार…

Shirur : शेतात काम करत असताना वीज कोसळली; तरुणीचा मृत्यू

एमपीसी न्यूज : शेतात काम करत असताना (Shirur) अचानक पाऊस आल्याने वीज कोसळल्याने एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य एक तरुणी गंभीर जखमी झाली आहे. शिरूर तालुक्यातील सादलगाव येथे काल दुपारी (28 ऑक्टोबर) दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.…

Shirur News : नदीच्या बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज - नदीच्या बंधाऱ्याचे लोखंडी ढापे चोरणारी टोळीला शिरूर पोलीस ठाण्याच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले आहे. या टोळीतील आठ जणांना अटक करण्यात आली आहे.विनोद उर्फ मल्ल्या मरगुत्ती व महेश बिराजदार (दोघे रा.…

Shirur News : बैलगाडा शर्यतीला परवानगी; न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करून शर्यतीचे आयोजन…

एमपीसी न्यूज - बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या अंतरिम निर्णयाने पहिल्या टप्प्यातील लढाई महाविकास आघाडी सरकारने जिंकली असून बैलगाडा मालक शेतकरी व संघटनांच्यावतीने सरकारचे अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया खासदार डॉ.…

Shirur News: खोडद चौकातील हायमास्ट दिव्यांच्या कामाला सुरुवात; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची माहिती

एमपीसी न्यूज - नारायणगाव - खोडद चौकात झालेल्या अपघातानंतर तातडीने पाहणी करून सुरक्षा विषयक उपाययोजना करण्याचे निर्देश खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांनी आज पाहणी केली.…