Browsing Tag

Shirur Police station

Pune : अटक टाळण्यासाठी लाच स्वीकारणाऱ्या सहायक पोलीस फौजदारास रंगेहात पकडले

एमपीसी न्यूज : गुन्ह्यातील अटक टाळण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक पोलीस फौजदारास रंगेहात पकडण्यात (Pune) आले. ही घटना शिरूर पोलिस स्टेशन येथे घडली असून शिरूर पोलीस स्टेशन, पुणे ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याचे…

Shirur Crime News: लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार

एमपीसी न्यूज - लग्नाचे आमिष दाखवून घटस्फोटीत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर दुसऱ्याच मुलीसोबत लग्न करणाऱ्या एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर तालुक्यातील सरदवाडी गावात हा प्रकार घडला. एका 35 वर्षीय महिलेने दिलेल्या…

Pune News : शिरूर गोळीबार प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज : शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी गावात दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गोळ्या झाडून  स्वप्नील छगन रणसिंग (वय २४ रा.टाकळी हाजी ता.शिरूर) या तरुणाचा खून करण्यात आला होता. त्यानंतर आरोपी पसार झाले होते. परंतु स्थानिक गुन्हे शाखेच्या…

Pune Crime : बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी अडीच वर्षानंतर जेरबंद

एमपीसी न्यूज - बलात्कार करून फरार असणाऱ्या एका आरोपीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने तब्बल अडीच वर्षानंतर जेरबंद केले.भाऊ खोमणे (वय 27) असे आरोपीचे नाव असून पुणे तो मागील अडीच वर्षापासून फरार होता. शिरूर पोलीस ठाण्यात…

Shirur Crime News: मैत्रिणीच्या मित्राने केलेल्या चाकू हल्ल्यात तीन तरुणी जखमी

एमपीसी न्यूज - शिरूरमध्ये एका तरुणाने केलेल्या चाकू हल्ल्यात तीन तरुणी किरकोळ जखमी झाल्या. मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. शिरूर पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एका तरुणीच्या…

Pune: पुणे जिल्हा हादरला ! चारित्र्याच्या संशयावरून विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यात एक धक्कादायक प्रकार घडला. चारित्र्याच्या संशयावरून विवाहित प्रियकराने विवाहित प्रेयसीची गळा चिरून हत्या केली.ही घटना आज रविवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास शिरूर तालुक्यातील एका गावात…

Pune : महामार्गावर लूटमार करणारी आंतरराज्य टोळी ‘एलसीबी’च्या जाळ्यात; चार कोटी 91…

एमपीसी न्यूज - महामार्गावर दरोडा टाकून लुटमार करणाऱ्या सात जणांच्या आंतरराज्य टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांनी अटक केली. अटक आरोपींकडून चार कोटी 51 लाख 58 हजार 400 रुपयांचे सिगारेट, दोन कंटेनर असा…

Shirur : माथेफिरूकडून दोन जैन मुनींना जबर मारहाण

एमपीसी न्यूज- दोन जैन मुनींना एका माथेफिरूकडून जबर मारहाण करण्यात आल्याची घटना शिरूर भीमाशंकर रस्त्यावर मुंजाळवाडी (कवठे येमाई) येथे घडली. या घटनेचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.या मारहाणीत गणीवर्य सिद्धसेन विजयजी महाराज व मुनी भव्यघोष…