Browsing Tag

Shirur

Grampanchayat Election : चार तालुक्यातील सरपंच व उपसरपंच पदाच्या निवडीला 16 फेब्रुवारीपर्यंत स्थगिती

एमपीसी न्यूज - मावळ, खेड, शिरूर, बारामती तालुक्यामधील ग्रामपंचायतींनी सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याने सरपंच व उपसरपंच पदांसाठी 9 फेब्रुवारी व 10 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या निवडी जिल्हाधिकारी राजेंद्र…

Shirur Crime News : IPL वर ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

एमपीसी न्यूज - दुबई येथे सुरु असणाऱ्या आयपीएलच्या क्रिकेट सामन्यावर शिरूर येथे ऑनलाइन सट्टा घेणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेने शुक्रवारी (दि.9) कारवाई केली आहे. याप्रकरणी राहुल गोरख घोडके (रा. शिरूर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला…

Shirur: अण्णा भाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करा- डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज - साहित्यसम्राट लोकशाहीर स्व. अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांना मरणोत्तर भारतरत्न प्रदान करा, अशी मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.…

Shirur: महात्मा फुले जन आरोग्य आणि प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत कोविड चाचणीचा खर्च समाविष्ट करा-…

एमपीसी न्यूज - महात्मा फुले जन आरोग्य व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील नॉनकोविड रुग्णांच्या उपचारांच्या खर्चात कोविड चाचणीचा खर्च समाविष्ट करण्याची मागणी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्याचे…

Shirur: खासदार अमोल कोल्हे यांच्या तक्रारीची दखल; खोट्या दाव्याप्रकरणी ‘डीसीजीआय’ची…

एमपीसी न्यूज - शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) 'FABIFLU'च्या खोट्या दाव्याप्रकरणी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल कंपनीला स्पष्टीकरण मागविण्यासाठी नोटीस…

Shirur : डीजेच्या तालावर नवरदेवाची मिरवणूक पडली महागात, वर आणि वधुपित्यासह 25 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज : जिल्हाधिकाऱ्यांनी लग्न समारंभासाठी दिलेल्या निर्देशांचे उल्लंघन करीत डीजेच्या तालावर नवरदेवाची मिरवणूक काढल्याप्रकरणी शिरूर पोलिसांनी वर पिता आणि वधुपित्यासह एकूण 20 ते 25 वऱ्हाडी मंडळीवर गुन्हा दाखल केला. मोराची चिंचोली (…

Shirur: पहिल्याचवर्षी ‘संसद रत्न’ पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खासदार डॉ. अमोल कोल्हे…

एमपीसी न्यूज- लोकसभेतील अष्टपैलू कामगिरीबद्दल शिरुर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना 'संसद रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. पहिल्याच टर्मच्या पहिल्याचवर्षी हा पुरस्कार मिळणे आनंदाची गोष्ट आहे. मतदारसंघातील…

Shirur: पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला मिळणार गती; उपमुख्यमंत्री सकारात्मक- डॉ. कोल्हे

एमपीसी न्यूज- पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्र सरकारची मंजुरी मिळावी यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पुढाकारातून राज्याचे उपमुख्यमंत्री व वित्त आणि नियोजन खात्याचे मंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.4)…

Shirur: वादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा- डॉ. अमोल कोल्हे

एमपीसी न्यूज- निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा, अशी सूचना खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना केली आहे.बुधवारी निसर्ग चक्रीवादळाने मुंबई,…