Browsing Tag

Shiv Sena took the responsibility of educational guardianship of children

Bhosari suicide News : पतीचे कोरोनाने निधन; पतीचा विरह सहन न झाल्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - दोन महिन्यांपूर्वी पतीचे कोरोनामुळे निधन झाले. पतीचा विरह सहन न झाल्याने बरोबर दोन महिन्यांनी पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (शुक्रवारी, दि. 18) सकाळी फुलेनगर, भोसरी येथे उघडकीस आली. पती-पत्नीच्या जाण्याने…