Browsing Tag

Shivaji chowk-Hijawadi

Hinjawadi : तोंडाला मास्क न लावता विरुद्ध दिशेने डबल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज- तोंडाला मास्क न लावता दुचाकीवरून विरुद्ध दिशेने डबल सीट जाणाऱ्या दुचाकीस्वारांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि.5) सायंकाळी सहा वाजता हिंजवडी फेज 1 येथील शिवाजी चौकाजवळ करण्यात आली.…