Browsing Tag

Shivaji Road closed

Pune News : गणेश जयंतीनिमित्त शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद

एमपीसी न्यूज - गणेश जयंतीनिमित्त भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता सोमवारी (दि.15) शिवाजी रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे वाहन चालकांना पर्यायी मार्गाचा अवलंब करावा लागणार आहे.वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त राहुल…