Browsing Tag

Shivbhojan Thali

Shivbhojan Thali : पाच कोटीहून अधिक लोकांनी घेतला मोफत शिवभोजन थाळीचा लाभ

एमपीसी न्यूज - राज्य शासनाच्या वतीने गरीब व गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला आहे.15 एप्रिल ते 7 जुलै या काळात 1 कोटी 21 लाख 76 हजार 930 मोफत थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.…

Pune News : लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात पुण्यातील व्यापाऱ्यांचे बंड, हायकोर्टात जाणार !

एमपीसी न्यूज - ठाकरे सरकारच्या लॉकडाऊनच्या निर्णयाविरोधात आता पुण्यातील व्यापाऱ्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. या व्यापाऱ्यांनी आता राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाण्याची तयारी सुरु केली आहे. येत्या दोन दिवसांत पुणे…

Nashik News : राज्यातील 3 कोटी नागरिकांनी घेतला शिवभोजन थाळीचा आस्वाद – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज : राज्यातील गोरगरीब, शेतकरी, मजूर व विद्यार्थी वर्ग उपाशी राहू नये यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार  महाविकास आघाडी सरकारचा महत्वकांक्षी कार्यक्रम असलेली शिवभोजन योजना सुरू करण्यात आली. राज्यात 26 जानेवारी 2020…

Shivbhojan Thali : 31 मार्चपर्यंत मिळणार पाच रूपयांत शिवभोजन

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणुच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी, मजूर, स्थलांतरित यांना निम्म्या किंमतीत जेवण मिळावे यासाठी सरकारने मार्च महिन्यात शिवभोजन थाळीचा दर पाच रूपये केला होता. या निर्णला सरकारने आता 31 मार्च 2021 पर्यंत मुदत वाढ दिली…

Mumbai: जुलै महिन्यात आतापर्यंत 9 लाख 88 हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप – छगन भुजबळ

एमपीसी न्यूज - राज्यात दि.1 जुलै ते 10 जुलैपर्यंत 859 शिवभोजन केंद्रातून पाच रूपये प्रति थाळी याप्रमाणे 9 लाख 88 हजार 149 शिवभोजन थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.…

Mumbai: जून महिन्यात आतापर्यंत २२ लाख ५५ हजार शिवभोजन थाळ्यांचे वाटप- छगन भुजबळ

एमपीसी न्यूज - राज्यातील 52 हजार 441 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे. 1 जून ते 22 जूनपर्यंत राज्यातील 1 कोटी 20 लाख 11 हजार 138 शिधापत्रिका धारकांना 45 लाख 7 हजार 700 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. तसेच 22…

Pune : विभागात 19 हजार 534 गरजूंना शिवभोजन थाळीचा लाभ

एमपीसी न्यूज - शासनाच्या निर्देशानुसार पुणे विभागात कोरोना विषाणू प्रार्दूर्भावाच्या पार्श्वभूमीवर गरीब व गरजू लोकांना अन्न मिळावे म्हणून शिवभोजन थाळी सुरु करण्यात आली आहे. पुणे विभागात 19 हजार 534 गरजू नागरिकांनी या थाळीचा लाभ घेतला…

Chinchwad: औंध रुग्णालय आणि सांगवीत शिवभोजन थाळी केंद्र सुरू होणार

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोन ठिकाणी शिवभोजन योजनेच्या केंद्रांना राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघातील औंध जिल्हा शल्य चिकित्सक रुग्णालय आणि सांगवीतील गंगानगर येथे हे केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. औंध…

Maval : फक्त पात्र लाभार्थींनाच रेशनिंगवर धान्यवाटप – तहसीलदार बर्गे

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील अंत्योदय व अन्नसुरक्षा योजनेतील पात्र लाभार्थींना रेशनिंगद्वारे   धान्य वाटप केले जाणार असून प्रत्येक महिन्याचे वाटप हे त्याच महिन्यात होणार असून रेशनिंग घेणाऱ्या लाभार्थ्यांनाच प्रतिव्यक्ती पाच किलो तांदूळ…