Browsing Tag

Shivne area

Pune : अवकाळी पावसामुळे संचेती चौकात लोखंडी कमान पडली, शिवणे परिसरात वीज पुरवठा खंडित

एमपीसी न्यूज - वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या अवकाळी पावसामुळे आज (शुक्रवारी) दुपारी शिवाजीनगर येथील संचेती चौकातील भुयारी मार्गावरील दिशादर्शक लोखंडी कमान पडली. लॉकडाऊन असल्याने तिथे वर्दळ नव्हती. त्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली…