Browsing Tag

Shivneri Chowk Navi Sangvi

Sangvi Crime : खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी कड्याने मारहाण

एमपीसी न्यूज - खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका 16 वर्षीय मुलाला लोखंडी कड्याने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी सव्वा पाच वाजता शिवनेरी चौक, नवी सांगवी येथे घडली.संकेत संजय मोहिते (वय 16, रा. कवडेनगर,…