Browsing Tag

Shivraj Nagar residence

Wakad Crime : पत्नीला तलवारीने कापून टाकण्याची धमकी देऊन छळ करणा-या पतीसह तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - 'तू मला माझ्या मुलीला दे. नाही दिले तर मी तुम्हाला तलवारीने कापून टाकेल' अशी धमकी माहेरी राहणा-या पत्नीला पतीने दिली. तसेच पती, सासू आणि नणंदेने विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार 5 सप्टेंबर 2019 ते 26 ऑक्टोबर…