Browsing Tag

Shivsena Executive

Hinjawadi : तलवारीने केक कापल्याबद्दल शिवसेना पदाधिका-यावर गुन्हा

एमपीसी न्यूज -तलवारीने केक कापल्याबद्दल शिवसेनेचे पुणे जिल्हा सहसंपर्कप्रमुख तथा मुळशी तालुक्याचे माजी उपसभापती बाळासाहेब चांदेरे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. सोमवारी (दि. 28) हिंजवडी पोलिस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.…