Browsing Tag

Shop

Chinchwad : सराफी दुकाने फोडणारी टोळी शहरात सक्रिय; पाच दिवसात तीन दुकाने फोडली

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात वाहन चोरी, मोबाईल, चेनचोरी, घरफोडी सोबतच सराफी दुकाने फोडणारी टोळी देखील सक्रिय झाली आहे. चोरट्यांनी मागील पाच दिवसात तीन सराफी दुकाने फोडून दुकानातून मोठ्या प्रमाणात दागिने आणि रोकड चोरून नेली आहे.…

Wakad : सराफी दुकाने फोडल्याप्रकरणी गुन्हे दाखल; 21 लाख 55 हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - शटर उचकटून चोरटयांनी सराफाच्या दुकानातील सोन्या- चांदीचे दागिने आणि रोकड असा 21 लाख 55 हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. गुरुवारी (दि. 16) सकाळी रहाटणी आणि कस्पटेवस्ती येथे या दोन घटना उघडकीस आल्या. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर…

Hinjawadi : दुकानासमोरील दुचाकी काढण्यास नकार दिल्याने महिलेसह पतीलाही मारहाण

एमपीसी न्यूज - दुकानापुढे लावलेली दुचाकी काढण्यास नकार दिल्याने महिलेला शिवीगाळ करून मारहाण केली. याबाबत विचारणा करण्यास गलेल्या पतीलाही जखमी केले. ही घटना हिंजवडी आयटी पार्क फेज 3 येथे 31 डिसेंबर 2019 ते शुक्रवार (दि. 3) दरम्यान घडली.…

Bhosari : ज्वेलर्स शॉपचे शटर उचकटून अडीच लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - ज्वेलरी शाॅपचे शटर उचकटून अज्ञात चोरट्यांनी 2 लाख 45 हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना शनिवारी (दि. 28) सकाळी पावणेसहाच्या सुमारास आळंदी रोड भोसरी येथे उघडकीस आली आहे.प्रसाद दिनकर माळवे (वय 29, रा. पुणे-आळंदी रोड,…

Dehuroad : गर्दीचा फायदा घेत दुकानातून भांडी पळवली

एमपीसी न्यूज - दुकानात असलेल्या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दुकानातून कढई, पातेले आणि कुकर अशी भांडी चोरून नेली. ही घटना शुक्रवारी (दि. 27) दुपारी चारच्या सुमारास देहूरोड बाजारात घडली.विशाल रमेश पारेख (वय 40, रा. मेनबाजार,…

Pimpri : प्लॅस्टिक तपासणी करणाऱ्या ‘आरोग्य’ विभागाच्या कर्मचा-यांना डांबून…

एमपीसी न्यूज - बंदी असलेले प्लॅस्टिक तपासणीसाठी गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचा-यांना पिता-पुत्राने दुकानात डांबून ठेऊन धक्काबुक्की केली. याप्रकरणी पिता-पुत्रावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 27…

Wakad : घरफोडी करून पाऊण लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज - दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 84 हजार 381 रुपयांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 25) सायंकाळी साडेसात ते गुरुवारी (दि. 26) सकाळी सहाच्या दरम्यान डांगे चौक, थेरगाव येथे घडली.रोहीत नंदकिशोर कोडग (वय 29, रा.…

Nigdi : मेडिकल दुकान उचकटल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - आकुर्डी येथे मेडिकल दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी सुमारे 38 हजारांची रोकड चोरून नेली. याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि. 10) सकाळी आकुर्डी येथे उघडकीस आला.महेश दिनकर जानुगडे (वय 33,…

Wakad : भरदिवसा दुकानातून मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज - भरदिवसा दुकानातून अज्ञात चोरट्याने मोबाईल पळवून नेला. ही घटना 27 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन ते अडीचच्या सुमारास जय मल्हारनगर, थेरगाव येथे घडली.उमेश सीताराम ढमाले (वय 41, रा. जय मल्हारनगर, थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस…

Bhosari : शॉपच्या छताचा पत्रा उचकटून पावणे दोन लाखांची चोरी

एमपीसी न्यूज - शॉपच्या छताचा पत्रा उचकटून चोरट्याने पावणेदोन लाखांचे मटेरियल चोरून नेले. ही घंटा भोसरी एमआयडीसी येथील आनंदनगर परिसरात गुरुवारी (दि. 5) सकाळी उघडकीस आली.आबासाहेब दत्तात्रय येळे (वय 42, रा.चक्रपाणी वसाहत, भोसरी) यांनी…