Browsing Tag

Short circuit

Chinchwad : शॉर्टसर्किट झाल्याने हॉटेलला आग

एमपीसी न्यूज - इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने थरमॅक्स चौक चिंचवड येथील एका (Chinchwad) हॉटेलमध्ये आग लागली. ही घटना गुरुवारी (दि. 11) रात्री पावणे आठ वाजताच्या सुमारास घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.थरमॅक्स…

Pune : सवाई गंधर्व संगीत महोत्सवात शॉर्ट सर्किटमुळे आग; सुदैवाने दुर्घटना टळली

एमपीसी न्युज - पुण्यात सवाई गंधर्व संगीत महोत्सवा दरम्यान (Pune )आगीची घटना घडली आहे . सवाई गंधर्व कार्यक्रम सुरू असतानाच कार्यक्रमाच्या ठिकाणी आग लागली.सुदैवाने कुठलीही हानी झाली नाही. आग छोट्या स्वरूपाची असल्याने कुठलंही नुकसान झालं…

Moshi News : शॉर्टसर्किटमुळे इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग

एमपीसी न्यूज - मोशी प्राधिकरण येथील एका इमारतीमध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट झाल्याने इलेक्ट्रिक मीटर बॉक्सला आग लागली. दरम्यान इमारतीमध्ये प्रचंड धूर झाला. या धुरामध्ये गुदमरलेल्या आठ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढले. ही…

Pune News : कात्रज परिसरात फर्निचरच्या गोडाऊनला भीषण आग, दहा ते बारा लाखांचे नुकसान

एमपीसी न्यूज - पुण्याच्या कात्रज जवळील गुजरवाडी भागात एका फर्निचरच्या गोडाऊनला लागलेल्या भीषण आगीत अंदाजे 10 ते 12 लाखाचे नुकसान झाले. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास आग लागली होती. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या 4 गाड्यांनी आगीवर…

Kolhapur Hospital Fire : सीपीआर रुग्णालयात भीषण आग, 2 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज : सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला भीषण आग लागली आहे. या रुग्णालयात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू असताना सोमवारी (आज) पहाटे ही दुर्घटना घडली.दरम्यान या आगीमध्ये दोन रुग्णांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. आगीची…

Rahatni : शॉर्टसर्किट होऊन व्यावसायिक संकुलातील सर्व्हर रूमला आग

एमपीसी न्यूज - व्यावसायिक संकुलातील सर्व्हर रूमला बॅट-या गरम झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ही घटना आज, सोमवारी (दि. 4) सायंकाळी पावणेसहा वाजता रहाटणी येथील शिवार चौकात घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक नाना काटे…

Pimpri : शॉर्ट सर्किटमुळे कार जळाल्याची दहा दिवसातली तिसरी घटना (UPDATE)

एमपीसी न्यूज - शॉर्ट सर्किट होऊन कारला आग लागण्याची तिसरी घटना पिंपरी येथे बुधवारी (दि. 1) घडली. यापूर्वी 22 डिसेंबर रोजी काळेवाडी तर 26 डिसेंबर रोजी वाकड येथे अशाच प्रकारे चालू कारला शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. आग…

Wakad : डांगे चौकात पुन्हा एकदा बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज - शॉर्टसर्किट झाल्याने धावत्या कारने पेट घेतला. ही घटना आज, गुरुवारी (दि. 26) रात्री पावणे नऊच्या सुमारास डांगे चौकाजवळ रघुनंदन मंगल कार्यालयासमोर घडली.अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आमिर तांबोळी रात्री पावणे…

Lonavala : द्रुतगती मार्गावर दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक ; सुदैवाने जीवितहानी नाही…

एमपीसी न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर आजचा गुरुवात हा जळीत वार ठरला आहे. मध्यरात्री व पहाटे घडलेल्या दोन दुर्घटनांमध्ये दोन गाड्या जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या दोन्ही अपघातात कोणत्याही प्रकारची जिवितहानी झाली नाही. पहिली दुर्घटना…