Browsing Tag

shree 2020 competation

Pimpri : आळंदीचा कृष्णा चव्हाण ठरला ‘पिंपरी-चिंचवड श्री 2020’ चा मानकरी

एमपीसी न्यूज - सुनील पाथरमल मित्रमंडळाच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत आळंदी येथील कृष्णा चव्हाण याने ‘पिंपरी-चिंचवड श्री 2020’ चा किताब जिंकला. तर आबासाहेब वेटम बेस्ट पोझर व राहुल नानक बेस्ट इन्प्रुव्हड बॉडीबिल्डर ठरला.…