Browsing Tag

shri123

Pimpri : पवना धरणातील पाणीसाठ्यात वाढ; पाणी कपात रद्द करा -श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडकरांना पाणीपुरवठा करणा-या मावळातील पवना धरणात 37 टक्के पाणीसाठा झाला आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करून शहरवासीयांना दररोज पाणी देण्यात यावे, अशी सूचना शिवसेना खासदार…

Pimpri : खासदार श्रीरंग बारणे म्हणजे देशाचं उदयोन्मुख नेतृत्व – गिरीश प्रभुणे

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी होऊन देशाच्या संसदेत जनसामान्यांचे प्रतिनिधित्व करणारे खासदार श्रीरंग बारणे हे देशाचं उदयोन्मुख नेतृत्व आहे. घेतलेला विषय तडीस नेणे, दिलेला शब्द पाळणे, विषयाची व्याप्ती लक्षात…

Dehuroad : ‘रेड झोन’ची हद्द कमी करा; श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज - देहूरोड दारूगोळा कारखान्याच्या संरक्षित क्षेत्राची (रेडझोन) हद्द वाढविण्यात आल्याने त्यात हजारो मालमत्ता येत आहेत. दवाखाने, शाळा, शासकीय कार्यालये देखील येत आहेत. या मालमत्तांमध्ये सुमारे पाच लाख नागरिकांचे वास्तव्य आहे.…

Delhi: श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सदस्यत्वाची घेतली मराठीतून शपथ

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (सोमवारी) लोकसभेत मराठीतून सदस्यत्वाची आणि गोपनियतेची शपथ घेतली. बारणे यांनी मराठीतून शपथ घेताच सभागृहातील अन्य सदस्यांनी बाके वाजविले.पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Maval : पवार घराण्याचा पहिला पराभव करण्याची संधी मावळच्या जनतेने बाणाच्या निशाण्याने अचूक साधली…

एमपीसी न्यूज - मावळची जनता ही छत्रपती शिवरायांची वारस आहे. महाराष्ट्रात पवार परिवारातील पहिला पराभव करण्याची संधी मावळच्या जनतेला मिळाली. मावळातील जनतेने पवार यांच्या पैशांना थारा न देता त्यांना त्यांची जागा दाखवली. काम करणाऱ्या आणि…

Maval: श्रीरंग बारणे ठरले पवारांना भारी; कुटुंबातील पार्थचा केला पराभव; मावळात शिवसेनेची हॅट्ट्रिक

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील दिगग्ज राजकारणी असलेल्या पवार कुटुंबातील उमेदवार असल्याने संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मावळ मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार श्रीरंग बारणे मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. पवार कुटुंबातील उमेदवार पार्थ…

Maval : भ्रष्टाचाराचा पैसा व घराणेशाहीला नाकारत मतदारांनी विकासाला मत दिले – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा भ्रष्टाचाराचा पैसा आणि घराणेशाहीविषयी मतदारांच्या मनात असलेला प्रचंड राग मतदानातून व्यक्त झाला असून मावळची जनता विकासाच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याचे दिसून येते, अशी प्रतिक्रिया…

Maval: मावळात शिवसेना हॅटट्रिक करणार की राष्ट्रवादी बाजी मारणार?

एमपीसी न्यूज - राज्याचे लक्ष लागलेल्या मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणूक अतिशय चुरशीची झाली आहे. राज्याच्या राजकारणातील दिग्गज नेते शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यंमत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी मावळातून आपले नशीब आजमावले…

Pune: लांडेवाडीतील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सामाजिक संस्थेचा श्रीरंग बारणे यांना पाठिंबा

एमपीसी न्यूज - मावळ लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना, भाजप, आरपीआय महायुतीचे उमेदवार यांना आज लांडेवाडी येथील अण्णा भाऊ साठे सामाजिक संस्थेच्या वतीने पाठिंबा जाहीर करण्यात आला.आमदार ॲड गौतम चाबुकस्वार यांनी या पाठिंब्याच्या पत्राचा स्विकार…

Panvel: मावळचा मावळा बारामतीचे पार्सल परत बारामतीला पाठवणार -देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - ज्या उमेदवाराचे मतदान मावळ लोकसभा मतदार संघात नाही, असा उमेदवार मावळच्या जनतेवर लादण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बारामतीहून पाठवलेले हे पार्सल मावळ लोकसभा…