Browsing Tag

Shridhar Madgulkar

Pune : लेखक श्रीधर माडगुळकर यांचे निधन

एमपीसी न्यूज - गदिमांचे सुपुत्र श्रीधर माडगुळकर यांचे आज निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. आज पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बऱ्याच दिवसापासून ते आजारी असल्यामुळे त्यांना रुबी हॉस्पिटलमध्ये दाखल केलं होतं. साहित्य…