Browsing Tag

Shrimant Dagdusheth Halwai Public Ganpati Trust

Pune : माघी गणेश जयंती निमित्त दगडूशेठ मंदिरात सुवर्ण पाळण्यात रंगणार गणेशजन्म सोहळा

एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, (Pune) सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात मंगळवार ( दि.13) दुपारी 12 वाजता सुवर्णपाळण्यात श्री गणेशजन्म सोहळा होणार आहे. मंगळवारी पहाटे 3 वाजल्यापासून दिवसभर गणपती मंदिर…

Pune : जितकी गरज उपचारांची तितकीच जनजागृतीची – गायिका कविता पौडवाल

एमपीसी न्यूज - आपल्या मुलाला एकू येत नाही, हे समजताच (Pune) पालक पूर्णपणे खचून जातात. त्याचे आयुष्य इथेच संपले असे त्यांना वाटू लागते. परंतु त्यांना योग्य वेळेत योग्य उपचार दिले तर त्यांचे आयुष्य देखील इतरांप्रमाणे सर्वसामान्य असेल.…

Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई ट्रस्ट व इतर संस्थाच्या वतीने 122 मूकबधिर मुले व ज्येष्ठांना श्रवण…

एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, (Pune) सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आणि सूर्योदय फाऊंडेशन, मुंबई व ओएनजीसी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार पेठेतील नवीन मराठी शाळेत झालेल्या कार्यक्रमात तब्बल 122 मूकबधिर मुले…

Pune : दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजीत श्रीकृष्ण-तुळशी विवाह सोहळा…

एमपीसी न्यूज - शुभमंगल सावधानचे स्वर कानी पडताच वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱ्या (Pune) पारंपरिक वेशातील महिला... राधे कृष्ण, गोपाल कृष्णाचा वऱ्हाडी मंडळींनी केलेला अखंड जयघोष आणि डोक्यावर कृष्णाची मूर्ती व तुळशी वृदांवन घेऊन…

Pune : उमांगमलज जन्मोत्सवानिमित्त ‘दगडूशेठ’ गणपतीला 1100 नारळांचा नैवेद्य

एमपीसी न्यूज - गाणपत्य संप्रदायात (Pune) कार्तिक शुद्ध चतुर्थी, श्री उमांगमलज जन्मोत्सवात मोरयाला नारळ समर्पित करण्याला विशेष महत्व आहे. अंत:करणातील अहंकार आणि ममत्वाचे मळभ दूर झाल्यानंतर शुद्ध, स्वच्छ, प्रशांत स्वरूपातील जे परमात्म दर्शन…

Ganeshotsav 2023 : ससूनमधील रुग्णांना ‘व्हर्च्युअल रिअ‍ॅलिटी’द्वारे…

एमपीसी न्यूज - आजारपणामुळे रुग्णालयातील (Ganeshotsav 2023) खाटेवरुन कोठेही जाता न येणा-या रुग्णांना गणेशोत्सवात लाडक्या गणरायाचे दर्शन घेण्याची मनोमन इच्छा असते. मात्र, इच्छा असूनही त्यांना विविध आजारांशी झुंज देत रुग्णालयात राहून केवळ…

Pune : भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड तर्फे ‘दगडूशेठ’ गणपतीची आरती; लष्करातील 300 हून…

एमपीसी न्यूज : भारत माता की जयच्या (Pune) घोषणा देत सीमेवर 24 तास खडा पहारा देणा-या भारतीय लष्कराच्या सदर्न कमांड मधील 300 हून अधिक अधिकारी व जवानांनी 'दगडूशेठ' गणपतीची आरती केली. भारतीय लष्कराच्या प्रमुख केंद्रांपैकी एक असलेल्या सदर्न…

Pune : …तर गुन्हेगारीकडे वळलो असतो – अनिकेत कांबळे

एमपीसी न्यूज : जय गणेश पालकत्व योजनेचा (Pune) माझ्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला आहे. ज्या परिस्थितीतून मी आलो आहे, योग्य वेळी जर दगडूशेठ ट्रस्टने मदतीचा हात दिला नसता तर मी पोलीस न होता गुन्हेगारी क्षेत्राकडे नक्कीच वळलो असतो. माझी…

Pune : श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित जय गणेश ज्ञानवर्धन अभियान

एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट संचलित, पुणे (Pune) जय गणेश ज्ञानवर्धन अभियानांतर्गत जय गणेश विद्यार्थी पालकत्व योजनेमधील इयत्ता बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. योजनेंतर्गत   बी.एम.सी.सी. महाविद्यालयात…

Pune News: दगडूशेठ गणपती ट्रस्टतर्फे कुष्ठरुग्णांची श्रवण तपासणी व श्रवणयंत्र वाटप

एमपीसी न्यूज-  पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट (Pune News) आणि ससून रुग्णालयातर्फे कोंढव्याच्या डॉ. बंदोरवाला कुष्ठरोग रुग्णालयातील येथील कुष्ठरुग्णांची श्रवण क्षमता तपासणी करण्यात आली. तसेच त्यांना मोफत श्रवणयंत्र…