Browsing Tag

sidddharth joshi

Nigdi : सापडलेले 50 हजाराचे मंगळसूत्र प्रामाणिक युवकाने केले परत

एमपीसी न्यूज- आजकाल जगामध्ये प्रामाणिकपणाची भावना नष्ट होत चालली आहे अशी खंत अनेकदा बोलून दाखवली जाते. या भावनेला छेद देणारे प्रसंग घडतात आणि लोकांमध्ये इमानदारी अजूनही शिल्लक आहे याचा प्रत्यय येतो. अशीच एक घटना निगडी प्राधिकरण येथे घडली.…