ठळक बातम्या Pimple Gurav News : मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा या मागणीसाठी साहित्यीकांनी पाळले मौनव्रत जानेवारी 30, 2021 साहित्यीकांसह उपस्थित असलेल्या सर्वांनी एक तासाचे मौनव्रत पाळून महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली.