Browsing Tag

Sinhagad fort

Pune : सिंहगड किल्ल्याच्या मोरदरी हद्दीत बिबट्याचे दर्शन

एमपीसी न्यूज - पुण्याजवळील सिंहगड किल्ल्याच्या दक्षिण बाजूस असलेल्या मोरदरी या गावच्या हद्दीत बिबट्याचे  (Pune ) दर्शन झाले आहे. स्थानिक रहिवासी शिवानी यादव आणि गौरी यादव यांनी घराजवळून या बिबट्याचा व्हिडिओ काढला आहे. पुणे जिल्ह्यातील खेड…

Pune : सिंहगड किल्ल्यावर पीएमपीएमएल ई-बस सेवा पुन्हा सुरू करणार

एमपीसी न्यूज - सिंहगड किल्ल्यावरील इलेक्ट्रिक बस (ई-बस) सेवा गेल्या (Pune ) मे महिन्यात सुरू झाल्यानंतर 15 दिवसांतच बंद करण्यात आली असताना, पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडने (पीएमपीएमएल) आता पुणेकरांची गडावर गर्दी पाहता ही सेवा पुन्हा…

Pimpri News : फेरीवाल्या महिलेचा मुलगा जाणार माउंट एव्हरेस्टवर…

एमपीसी न्यूज - सिंहगड किल्ल्यावरती अनेक वर्षापासून (Pimpri News) लिंबू सरबत, ताक विकणाऱ्या सोनाबाई उघडे यांचा मुलगा लहू उघडे हा जगातील सर्वात उंच असणाऱ्या गिरीमोहिमेवर निघाला आहे. माऊंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी सज्ज झाला असून लवकरच तो…

Sinhagad Tiger Update : सिंहगड जवळील ससाणे नगर येथे वाघाचा वासरावर हल्ला; ग्रामस्थाचे म्हणणे…

एमपीसी न्यूज : गुरुवारी संध्याकाळी सिंहगड जवळील (Sinhagad Tiger Update) ससाणे नगर येथे गाईच्या वासरावर वाघाने हल्ला केल्याची घटना घडली आहे. याबाबत सरपंच राजाराम वटाणे म्हणाले, की गुरुवारी संध्याकाळी ग्रामस्थ भगवान सणस यांच्या गाईच्या…

Sinhagad : सिंहगड किल्ला परिसरात पट्टेदार वाघाचे दर्शन? स्थानिक नागरिकांसह पर्यटकांना सतर्कतेच्या…

एमपीसी न्यूज : सिंहगड किल्ला (Sinhagad) परिसरातील घाट रस्त्यावर पट्टेरी वाघाचे दर्शन झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी दुपारच्या सुमारास सिंहगड किल्ल्यावर जाण्यासाठी निघालेल्या एका जोडप्याला या वाघाचे दर्शन झाले आहे. त्यानंतर…

Pune News: सिंहगड किल्ल्यावर वृक्षरोपण

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड गरवारे टेक्निकल फायबर कंपनी व कामगार संघटनेच्या वतीने 'स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा'निमित्ताने सिंहगडावर ( Sinhagad fort) वृक्षारोपण करण्यात आले. गेली अनेक वर्षे गरवारे कंपनी, व गरवारे निसर्गप्रेमी ग्रुपच्या…

Sinhagad : रविवारच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची सिंहगडावर गर्दी

एमपीसी न्यूज : आज रविवारची सुट्टी असल्याने सिंहगड किल्ला (Sinhagad) परिसरात पर्यटकांची गर्दी होती. सिंहगड किल्ला व आसपासचा परिसर हा पुणे जिल्ह्यातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात आसपासचा डोंगर परिसर हिरवगार होतो व अनेक धबधबे वाहू…

Sinhagad Fort : चार दिवसांपासून रस्त्यावर पडलेली दरड अखेर हटवली

एमपीसी न्यूज : चार दिवसांपासून सिंहगड घाट (Sinhagad Fort) रस्त्यावर पडून असलेला दरडीचा ढिगारा अखेर वन विभागाने हटविला आहे. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास सिंहगड घाट रस्त्यावर गोळेवाडी तपासणी नाक्यापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर पहिल्या…

Pune News : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सिंहगड किल्ल्यावर पर्यटकांना प्रवेश बंदी

एमपीसी न्यूज : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून शासनाने संपूर्ण राज्यभरात निर्बंधही घातले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा राज्यातील पर्यटन स्थळ…