Browsing Tag

sinhagad police station

Pune Crime News : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार

एमपीसीन्यूज : भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण ठार झाला. हा अपघात दोन दिवसांपूर्वी नऱ्हे परिसरात घडला.अक्षय वसंत रेटवडे (वय २५, रा. रेटवडे, ता. खेड) असे ठार झालेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याप्रकरणी शिवकल्याण वसंत रेटवडे (वय २३)…

Pune News : मुलबाळ होत नाही म्हणून होणा-या सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - मुलबाळ होत नाही म्हणून तसेच दुचाकी घेण्यासाठी माहेरहून एक लाख रुपये घेऊन यावे यासाठी होणा-या सासरच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून 21 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केली आहे. हिही घटना किरकिटवाडी (ता. हवेली) येथे रविवारी…

Pune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - सिंहगड रोडवरील शहा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. हि कारवाई मंगळवारी (दि.29) वडगाव -बुद्रुक येथील दांगट मळा येथे केली.याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट एकचे…

Pune crime News : अट्टल सोनसाखळी चोरास अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या अट्टल सोनसाखळी चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे घडकीस आले असून, एक लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सनी…

Pune: आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका तरुणाने गळफास घेऊन स्वतःला संपवलं

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरु असलेलं आत्महत्येचे सत्र थांबताना काही दिसत नाही. पुण्यातील धायरी परिसरातील एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं गुरुवारी रात्री उघडकीस आलं. विनायक जालिंदर बंडगर (वय 23) असे…

Pune: पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना; दिवसभरात महाविद्यालयीन तरुण आणि बिल्डरची आत्महत्या

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेले आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. कारण मागील 24 तासात दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये 20 वर्ष तरुण आणि 50 वर्षीय बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे.…