Browsing Tag

sinhagad police station

Pune crime News : अट्टल सोनसाखळी चोरास अटक, सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेणाऱ्या अट्टल सोनसाखळी चोरट्याला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन गुन्हे घडकीस आले असून, एक लाख छत्तीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.सनी…

Pune: आत्महत्यांचे सत्र सुरूच, आणखी एका तरुणाने गळफास घेऊन स्वतःला संपवलं

एमपीसी न्यूज- मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरु असलेलं आत्महत्येचे सत्र थांबताना काही दिसत नाही. पुण्यातील धायरी परिसरातील एका 23 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं गुरुवारी रात्री उघडकीस आलं. विनायक जालिंदर बंडगर (वय 23) असे…

Pune: पुण्यातील आत्महत्येचे सत्र थांबेना; दिवसभरात महाविद्यालयीन तरुण आणि बिल्डरची आत्महत्या

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून पुणे शहरात सुरू असलेले आत्महत्येचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. कारण मागील 24 तासात दोघांनी आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. यामध्ये 20 वर्ष तरुण आणि 50 वर्षीय बांधकाम व्यावसायिक यांचा समावेश आहे.…

Pune : मांजा काढताना पाण्याच्या टाकीत पडल्याने अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पतंग उडवत असताना अडकलेला मांजा काढण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या अकरा वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी वडगाव येथील तुकाईमंदिर टेकडीवरील जलशुध्दीकरण केंद्राजवळ घडली.…

Pune : दोन इराणी पर्यटकांना स्थानिक तरुणांकडून मारहाण

एमपीसी न्यूज- एका किराणा दुकानात खरेदी करण्यासाठी आलेल्या दोन इराणी पर्यटकांना काही स्थानिक तरुणांनी मारहाण केली. ही घटना सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग परिसरात रविवारी घडली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली…

Pune : सिंहगड रस्त्यावर अज्ञात इसमाचा खून

एमपीसी न्यूज- सिंहगड रस्त्यावरील फनटाइम या चित्रपटगृहाजवळ एका अज्ञात इसमाचा खून करुन मृतदेह मोकळ्या जागेत टाकून देण्यात आला आहे. काल, सोमवारी रात्री ही घटना घडली आहे.सिंहगड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून…

Pune : धायरी परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू

एमपीसी न्यूज - गुरुवारी दुपारी 2 च्या सुमारास पुणे महानगरपालिका कचरा वेचक कर्मचाऱ्यांना धायरी , दळवीवाडी परिसरात बॉम्ब सदृश्य वस्तू आढळून आली . हि माहिती कर्मचाऱ्यांनी सिंहगड रोड पोलीस स्टेशनला कळवल्यानंतर पोलीस पथक आणि बॉम्ब शोधक पथक…

Pune : ऑनलाईन शूज घेणे पडले महागात; रिफंडच्या नावाखाली 77 हजारांची फसवणूक

एमपीसी न्यूज : ऑनलाइन खरेदी केलेल्या शूजचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने बँक खात्यांची माहिती घेऊन 77 हजारांची फसवणूक केल्याची घटना धायरी येथे राहणाऱ्या 21 वर्षीय तरूणी सोबत घडली आहे.ही घटना रविवारी(दि.23) सकाळी11 च्या…

Pune : मारहाण झाल्यामुळे मानसिक तणावातून मुख्याध्यापकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना केलेल्या शिक्षेचा राग मनात धरून काही इसमांनी मारहाण केल्यामुळे मानसिक तणावातून डोणजे येथील मुख्याध्यापकाने कॅनाॅलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. ही घटना 24 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात…