Browsing Tag

Sinhagad Police

Pune Crime News : सिंहगड रस्ता परिसरातून तस्कराकडून 8 लाखांचे मेफेड्रोन जप्त

एमपीसी न्यूज - सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रूक येथून मेफेड्रोन (एम.डी) अमली पदार्थ विक्रीसाठी आलेल्या तस्कराला सिंहगड पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 8 लाख 9 हजारांचे 63 ग्रॅम मेफेड्रॉन जप्त करण्यात आले. मोहमंद अब्दुल रहमान इरशाक (वय…

Pune Crime : पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना अटक

एमपीसी न्यूज - सिंहगड रोडवरील शहा पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना शस्त्रासह अटक करण्यात आली आहे. हि कारवाई मंगळवारी (दि.29) वडगाव -बुद्रुक येथील दांगट मळा येथे केली.याप्रकरणी पुणे शहर गुन्हे शाखा युनिट एकचे…

Pune: आत्महत्यांचे सत्र सुरूच; कोरोनाच्या भीतीने रिक्षाचालकाची कॅनॉलमध्ये उडी मारुन आत्महत्या

एमपीसीन्यूज : मागील काही दिवसांपासून सुरू असलेले पुण्यातील आत्महत्यांचे सत्र काही थांबताना दिसत नाही. सिंहगड पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका रिक्षाचालकाने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. सिंहगड रस्त्यावरील एका कॅनॉलमध्ये त्याचा मृतदेह सापडला.…

Pune : मांजा काढताना पाण्याच्या टाकीत पडल्याने अकरा वर्षाच्या मुलाचा मृत्यू

एमपीसी न्यूज- पतंग उडवत असताना अडकलेला मांजा काढण्यासाठी पाण्याच्या टाकीवर चढलेल्या अकरा वर्षाच्या मुलाचा पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि. 19) सकाळी वडगाव येथील तुकाईमंदिर टेकडीवरील जलशुध्दीकरण केंद्राजवळ घडली.…

Pune : शेतकऱ्यासह कुटुंबाचे हात पाय बांधून जबरी दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

एमपीसी न्यूज- पुण्यातील सिंहगड रोड पोलिसांच्या हद्दीत 12 मार्च रोजी मध्यरात्री घराचा दरवाजा तोडून शेतकरी कुटुंबियांचे हात पाय बांधून मारहाण करीत दरोडा टाकणा-या चौघांना खंडणी विरोधी पथकाने जेरबंद केले. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात…

Pune : तीन पिस्तुल, सहा काडतुसांसह तिघे जेरबंद; सिंहगड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - सिंहगड पोलिसांनी एका कारमधून आलेल्या तिघांना जेरबंद करत त्यांच्या ताब्यातून ३ पिस्तुल आणि सहा काडतसे हस्तगत केली आहेत. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मागील आठ दिवसात कारवाई करत सात पिस्तुल…

Pune : मारहाण झाल्यामुळे मानसिक तणावातून मुख्याध्यापकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना केलेल्या शिक्षेचा राग मनात धरून काही इसमांनी मारहाण केल्यामुळे मानसिक तणावातून डोणजे येथील मुख्याध्यापकाने कॅनाॅलमध्ये उडी मारून आत्महत्या केली. ही घटना 24 सप्टेंबर रोजी घडली. याप्रकरणी आज गुन्हा दाखल करण्यात…

Pune : धायरी येथील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज- धायरी येथे अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करून तिची हत्या केल्या प्रकरणी एका आरोपीला सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. पीडित मुलीच्या मावशीच्या पतीनेच हे कृत्य केल्याचे तपासात उघड झाले आहे.नितीन दामोदर (रा. नऱ्हे ) असे अटक…

Pune : भरधाव कारच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील कारची धडक बसून पायी चाललेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.3) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान माणिकबाग वडगाव बुद्रुक येथे घडली.विठ्ठल गंगाधर तोरवेकर (वय 65) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव…