Browsing Tag

Sinhagad Police

Pune : भरधाव कारच्या धडकेत पादचारी वृद्धाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगातील कारची धडक बसून पायी चाललेल्या वृद्धाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी (दि.3) सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान माणिकबाग वडगाव बुद्रुक येथे घडली.विठ्ठल गंगाधर तोरवेकर (वय 65) असे अपघातात मृत्यू झालेल्या वृद्धाचे नाव…

Pune – पुण्यातील सिंहगड इंजिनिअररिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर रॅगिंग

एमपीसी न्यूज- पुण्यातील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये विद्यार्थ्यांवर रॅगिंग केल्याची घटना शनिवारी (दि.13) घडली. याप्रकरणी सहा विद्यार्थ्यांना कोंढवा ताब्यात घेण्यात आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हा…

Pune : सिंहगड परिसरातील सोसायटीच्या फ्लॅटमधील सेक्स रॅकेट उघडकीस; तीन मुलींची सुटका

एमपीसी न्यूज -सिंहगड परिसरातील सोसायटीच्या फ्लॅटमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करून तीन सज्ञान मुलींची सुटका करण्यात आली असून दोन महिलांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरूवारी (दि.4) न-हे येथील सिद्धी पॅलेस सोसायटीमध्ये करण्यात…

Pune : घरकाम करणाऱ्या महिलेने एकाच घरातून तीन महिन्यात चोरले 30 तोळ्याचे दागिने

एमपीसी न्यूज- घरकाम करणाऱ्या महिलेने एका घरात काम करीत असताना थाेडे थाेडे करत तब्बल 30 ताेळे साेने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला सिंहगडराेड पाेलिसांनी अटक केली असून तिच्याकडून चाेरीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत.…

Pune : सिंहगड पोलीस ठाण्यात राम कदम यांच्या विरुद्ध तक्रार दाखल

एमपीसी न्यूज- घाटकोपर येथे दहीहंडी कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या शहराध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यातर्फे काल ( दि.5) सिंहगड पोलीस ठाण्यात राम कदम यांच्या विरुद्ध…

Pune: ठाण्यातून सरकारी वाहन चोरणाऱ्या युवकास सिंहगड पोलिसांनी केली अटक

एमपीसी न्यूज - ठाण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग येथून सरकारी गाडी चोरून आणणार्या युवकास सिंहगड पोलिसांनी काल (दि.3) धायरीफाटा ते नांदेड सिटी येथे गस्तीवर असताना अटक केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धायरीफाटा ते नांदेड सिटी…

Pune : सिंहगड रस्त्यावरील लॉजवर चालणारे सेक्स रॅकेट उघडकीस ; तीन महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - सिंहगड रस्त्यावर नवले ब्रीजजवऴ असलेल्या स्वागत लॉजवर गुन्हे शाखेच्या सुरक्षा विभागाने सापऴा रचून या ठिकाणी चालू असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका केली.…