Browsing Tag

Sinhagad Road Police

Pune Crime : कार बुक करून कार चालकाचेच अपहरण; खंडणीची मागणी करणाऱ्या दोन जणांना अटक

एमपीसी न्यूज - अॅपद्वारे कार बुक करत कार चालकाचे (Pune Crime ) अपहरण करून त्याच्याकडून खंडणी मागत लुटमार करणाऱ्या सुनिल गवळी सह एकावर मोक्का अंतर्गत सिंहगड रोड पोलीसांनी कारवाई केली आहे.सुनिल लक्ष्मण गवळी ( वय 40 रा.कोथरुड, पुणे), शरद…

Sinhagd Road : वादात्मक भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज यांच्यावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : छत्रपती शिवाजी महाराज जयंती (Sinhagd Road) निमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात वादात्मक भाषण केल्याप्रकरणी कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सिंहगड रोड पोलीस…

Sinhagad : सिंहगड रस्ता परिसरात महाविद्यालयीन तरुणीने कॅनॉलमध्ये मारली उडी

एमपीसी न्यूज : सिंहगड रोड परिसरात (Sinhagad) बारावीत शिक्षण घेणार्‍या मुलीने कॅनॉलमध्ये उडी मारल्याचा प्रकार सोमवारी दुपारी घडला. सोमवारी रात्री उशीरापर्यंत तिचा शोध सुरू होता. परंतु, ती सापडली नाही. श्रावणी नितीन वानखेडे (वय 17) असे उडी…

Pune Crime News : बाईकची राईड न दिल्याच्या रागातून सराईताकडून तरुणाच्या कपाळावर सिगारेटचे चटके

एमपीसी न्यूज - स्पोर्ट्स बाईकची राईड न दिल्यामुळे एका सराईत गुन्हेगाराने 19 वर्षाच्या तरुणाच्या कपाळावर सिगारेटचे चटके दिले. पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात हा प्रकार घडला. सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून दोन आरोपींना अटकही…

Pune Crime : सिंहगड रोड परिसरात गांजा विक्री करणाऱ्या दोन सराईतांना अटक, आठ किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - सिंहगड रोड पोलिसांनी अवैधरीत्या गांजाची साठवणूक करून विक्री करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्याच्या ताब्यातून दोन लाख तीस हजार रुपये किमतीचा आठ किलो 150 ग्रॅम गांजा जप्त केला.सिंहगड रोड पोलीस ठाण्याच्या…

Pune : सिंहगड रस्त्यावर तरुणावर कोयत्याने वार, चौघांना अटक

एमपीसी न्यूज : पूर्ववैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार करत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या टोळक्याने संबंधित तरुणाला घराबाहेर बोलवून त्याच्यावर अचानक हल्ला केला.दोन दिवसांपूर्वी सिंहगड रस्त्यावरील हिंगणे खुर्द परिसरात ही…

Pune : पु.ना.गाडगीळ अँड सन्स कंपनीचा अ‍ॅप हॅक करुन चोरटयांनी घातला तीन काेटींचा गंडा

एमपीसी न्यूज- पु. ना. गाडगीळ अँड सन्स या कंपनीचा अ‍ॅप हॅक करुन सायबर चोरटयांनी कंपनीच्या 12 बँक खात्यामधून तब्बल 2 कोटी 98 लाख 400 रुपयांवर डल्ला मारला आहे. ही घटना 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान घडली.याप्रकरणी आदित्य अमित मोडक (वय 28, रा.…

Pune : सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे आढळला तरुणीचा मृतदेह

एमपीसी न्यूज- सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग येथे एक तरुणी मृतावस्थेत आढळुन आल्यामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना सोमवारी (दि.2) दुपारी दोन ते तीनच्या सुमारास उघडकीस आली.तेजसा श्यामराव पायाळ (वय.26 वर्षे रा. फ्लॅट न.15) असे मृत्यू झालेल्या…

Pune : सिंहगड रोड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचा कोठडीत मृत्यू; सीआयडीकडून तपास सुरू

एमपीसी न्यूज- अवैधरित्या दारू विकताना आढळल्यामुळे अटक केलेल्या 60 वर्षीय आरोपीला पोलीस कोठडीत फिट आल्यामुळे ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. नियमाप्रमाणे हा मृत्यू…