Browsing Tag

sinhagad road

Pune Crime News : सराईत वाहनचोराला अटक, 5 दुचाकी जप्त; सिंहगड रोड पोलिसांची कामगिरी

एमपीसी न्यूज - शहरातील विविध भागातून दुचाकी चोरणाऱ्या सराईताला सिंहगड पोलिसांनी अटक केले. त्याच्याकडून 1 लाख 50 हजारांच्या 5 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. साबीर इस्लामउददील अलम (वय 19, रा. धायरी रोड नऱ्हे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.…

Fire Brigade Pune News : परतीच्या पावसाचे पुण्यात थैमान; रस्ते जलमय, घरांसह दुकाने, कार्यालयात पाणी…

एमपीसी न्यूज : परतीच्या पावसाने पुण्यात अक्षरश: थैमान घातले आहे. परिणामी शहरातील मध्य पेठांसह मुख्य भागात पाणी आल्याने रस्ते बंद झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून नदीकाठच्या नागरिकांना महापालिकेच्या शाळांमध्ये स्थलांतरीत करण्यात आले. शहरासह…

Pune Corona Update: शहरात सध्या ‘हे’ आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट वॉर्ड!

एमपीसी न्यूज - सिंहगड रोड, वारजे-कर्वेनगर, नगररोड-वडगांवशेरी, धनकवडी-सहकारनगर, औंध-बाणेर हे परिसर कोरोनाचे हॉटस्पॉट असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले आहे. पुणे शहरातील कोरोनाचे संकट आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत…

Pune : सिंहगड रोडवरील नागरिकांना उद्यापासून रॅपिड टेस्टची सुविधा – प्रसन्न जगताप

एमपीसी न्यूज - सिंहगड रोडवरील नागरिकांसाठी रविवार (दि. १२ जुलै) पासून सिंहगड कॉलेज येथील कोरोना केअर सेंटर वरती सोशल डिस्टन्सिंग पाळून रॅपिड टेस्ट (ऐंटीजिन टेस्ट) चालू करणेत येत आहे, अशी माहिती माजी उपमहापौर आणि नगरसेवक प्रसन्न जगताप यांनी…

Pune : सोशल डिस्टंसिंग न पाळणाऱ्या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करा : मंजुषा नागपुरे

एमपीसी न्यूज - राजाराम पूल, विठ्ठलवाडी, सिंहगड रस्ता येथे 50-60 जण टेम्पोमध्ये कुठलेही डिस्टनसिंगचे नियम न पाळता, मास्क न घालता याठिकाणी भाजी विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यामुळे या भाजीविक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी भाजपच्या…

Pune : शहराच्या काही भागात ढगांच्या गडगडाटसह पावसाला सुरुवात

एमपीसी न्यूज - गुरुवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आणि ढगांच्या गडगडाटात पुण्यात पावसाला सुरुवात झाली. शिवाजीनगर, धायरी, सिंहगडरोड, वारजे - माळवाडी, शिवणे परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे.गेल्या काही दिवसांपासून आकाशात ढग भरून…

Pune : सिंहगड रस्त्यावरील ट्रॅफिक जॅमने पुणेकर त्रस्त

एमपीसी न्यूज- पुणे आणि वाहतूक कोंडी हे जणू समीकरणच बनले आहे. विद्येच माहेरघर आणि आय टी हब म्हणून पुण्याची ओळख जगभरात आहे. मात्र पुण्याच्या रस्त्यावर वाहतूक कोंडी ही नित्याचीच झाली आहे. आज सकाळी पुण्यात चाकरमान्याची आठवड्याची सुरुवात वाहतूक…