Browsing Tag

Sky Signs and Licensing Department

PCMC : शहरात फक्त 1136 अधिकृत जाहिरात फलक, यापुढे…

एमपीसी न्यूज - किवळे दुघर्टनेनंतर पिंपरी-चिंचवड (PCMC) शहरातील 174 अनधिकृत जाहिरात फलक जमीनदोस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात सद्यस्थितीत फक्त 1 हजार 136 जाहिरात फलक अधिकृत असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. यापुढील काळात शहरात अनिधकृत…

PCMC : महापालिकेच्या नियमबाह्य 357 होर्डिंग चालकांना नोटीसा

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाने (PCMC ) शहरातील नियमबाह्य असलेल्या 357 होर्डिंगचालकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नोटिशीला समाधानकारक उत्तर न दिल्यास ते होर्डिंग तोडून जप्तीची कारवाई करण्याचा इशारा आकाशचिन्ह व…

PCMC : उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे आकाश चिन्ह विभाग

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या (PCMC) कामगार कल्याण विभागाचे उपायुक्त सुभाष इंगळे यांच्याकडे आकाश चिन्ह व परवाना विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.याबाबतचा आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी यांनी सोमवारी…

PCMC : आदेश देऊनही होर्डिंगवर कारवाईस टाळाटाळ; दोन परवाना निरीक्षकांना कारणे दाखवा नोटीस

एमपीसी न्यूज - अनधिकृत जाहिरात फलकांवर कारवाई (PCMC) करण्याचे आदेश देऊनही त्याचे पालन न करणाऱ्या महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना विभागाच्या दोन परवाना निरीक्षकांना अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी कारणे दाखवा नोटीस बजाविली आहे.आकाश…

PCMC : शहरातील 608 होर्डिंगमालकांनी अद्यापही स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला केला नाही सादर

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने (PCMC ) शहरातील परवानाधारक व अनधिकृत होर्डिंगचालक व मालकांना होर्डिंगचे स्ट्रक्चर स्टॅबिलिटी दाखला सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याला तब्बल 608 होर्डिंगमालकांनी प्रतिसाद दिलेला नाही.…

PCMC : 24 तासांत रुजू व्हा; अन्यथा…, आयुक्तांचा ‘या’ दोन सहाय्यक आयुक्तांना इशारा

एमपीसी न्यूज - रजा घेऊन बदलीसाठी प्रयत्नशील (PCMC) असलेले निवडणूक विभागाचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब खांडेकर आणि आकाश चिन्ह व परवाना विभागाचे प्रशांत जोशी यांना आयुक्त शेखर सिंह यांनी दणका दिला आहे. 24 तासांत कामावर रुजू व्हावे, अन्यथा…

Pimpri : शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग काढा – श्रीरंग बारणे

एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड शहरात यापुढे (Pimpri) एकही अनधिकृत होर्डिंग उभारु देऊ नका, सर्व होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करावे. शहराचे विद्रुपीकरण करणारे होर्डिंग तत्काळ काढावेत. त्यांची परवानगी रद्द करावी. आकाश चिन्ह व परवाना विभागात मोठा…

PCMC : शहरातील 37 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त;  दोन दिवसात आणखी 35 होर्डिंग काढणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील न्यायालयात (PCMC) प्रलंबित असलेल्या 433 अनधिकृत होर्डिंग व्यतिरिक्त 72 नव्याने होर्डिंग आढळून आले आहेत. यापैकी 37 अनधिकृत होर्डिंग जमीनदोस्त झाले असून उर्वरित 35 होर्डिंग दोन दिवसात काढण्यात येणार…

Pimpri News : महापालिकेची होर्डिंग सर्वेक्षण मोहीम सुरू

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील (Pimpri News) काही होर्डिंग चालकांनी परवानगीपेक्षा जास्त आकाराचे होर्डिंग उभारले आहेत. तसेच अनधिकृत किंवा एकाच परवानगीवर दोन होर्डिंग सुरू असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे महापालिकेच्या आकाश चिन्ह व परवाना…