Browsing Tag

sleet

Pune : ढगाळ वातावरणामुळे पुण्यात गारवा आणि हलकासा पाऊस

एमपीसी न्यूज - आज (सोमवारी) सकाळपासूनच पुण्यात ढगाळ वातावरण आहे. पावसाने हजेरी लावल्याने दुचाकी घसरल्या. त्यामध्ये काही नागरिकांना दुखापत झाली. वारजे - माळवाडी, शिवणे, कोथरूड, कर्वेनगर, शिवाजीनगर, डेक्कन, कात्रज, स्वारगेट, शहराच्या…