Browsing Tag

slum area

Pimpri News: रेल्वेलाईन लगतच्या झोपड्यांवरील अतिक्रमण कारवाई तूर्तास थांबली – अण्णा बनसोडे

Pimpri News: रेल्वेलाईन लगतच्या झोपड्यांवरील  अतिक्रमण कारवाई तूर्तास थांबली - अण्णा बनसोडे;Pimpri News: Encroachment on huts near railway line halted - Anna Bansode

Pimpri News: खूशखबर! शहरातील झोपडीधारकांना पुनर्वसनात यापुढे 300 चौरस फुटांचे घर;उपमुख्यमंत्री अजित…

एमपीसी न्यूज: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील पात्र झोपडीधारकाला यापुढे 25 चौरस मीटर क्षेत्रफळाऐवजी 27.88 चौरस मीटर (300) चौरस फूट क्षेत्रफळाचे घर देण्याचा निर्णय घेतला आहे.…

Pimpri News: झोपडपट्टीतील नागरिकांना रेशनकार्ड द्या – अण्णा बनसोडे

एमपीसी न्यूज - पिंपरी मधील गांधीनगर, खराळवाडी झोपडपट्टी भागातील अनेक गरीब कुटुंबाकडे रेशनकार्ड नाहीत. अनेक कुटुंबाचे रेशन कार्ड बंद झाले. त्यामुळे नागरिकांना शासनाच्या मोफत रेशनचा लाभ घेता येत नाही. त्यासाठी झोपडपट्टीतील नागरिकांना…

Pimpri: दुकाने, कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळा, अन्यथा बंदची कारवाई – आयुक्त हर्डीकर

रस्त्यावर थुंकल्यास गुन्हे दाखल करणार एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील दुकाने, कंपन्यांमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ज्या आस्थापना सुरक्षित अंतर पाळत नाहीत. त्या आस्थापनांवर बंद आणि दंडात्मक कारवाई केली जाईल.…

Pimpri: कोरोना चाचण्या वाढल्याने रुग्ण वाढ अपेक्षितच, लक्षणे असलेल्यांनी उपचारासाठी पुढे यावे-…

एमपीसी न्यूज - शहरातील कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असून महापालिकेनेही चाचण्यांची संख्या वाढविली आहे. दिवसाला 350 हून रिपोर्ट तपासले जात आहेत. खासगी लॅबमधील सात ते आठ दिवसांचे प्रलंबित रिपोर्ट आले आहेत. जूनअखेरपर्यंत तीन हजार रुग्ण होतील, असा…

Pimpri: महात्मा फुलेनगर, लांडेवाडी मधील नागरिकांना क्वारंटाइनसाठी MIDC  केंद्रातील जागा घ्या –…

एमपीसी न्यूज -  प्रभाग क्रमांक २० महात्मा फुलेनगर व लांडेवाडी झोपडपट्टी वसाहत आहे. हा परिसर अत्यंत दाट लोकवस्तीचा असून या ठिकाणी किमान दोन हजार घरे व अंदाजे पंधरा हजार लोकसंख्या आहे. या ठिकाणी एक रुग्ण पॉजिटिव्ह सापडला आहे. पुढील संभाव्य…

Pune : झोपडपट्टी परिसरात हॅन्डवॉश मशीन बसवून करोना विरुद्ध लढा सुरूच राहणार : अश्विनी कदम

एमपीसी न्यूज - झोपडपट्टी परिसरात हॅन्डवॉश मशीन बसवून करोना विरुद्ध लढा सुरूच राहणार असल्याचे नगरसेविका अश्विनी कदम यांनी सांगितले.नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांच्या प्रयत्नातून तळजाई वसाहत, अण्णाभाऊ साठे वसाहत, पद्मावती वसाहत, मोरे…

Pune  : कोरोनामुळे झोपडपट्टयांचा प्रश्न ऐरणीवर : सदानंद शेट्टी

एमपीसी न्यूज - कोरोनामुळे झोपडपट्टयांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अतिशय दाटीवाटीने उभ्या असलेल्या झोपड्या अथवा साधी घर, अरूंद बोळ, सार्वजनिक नळ कोंडाळी व सार्वजनिक शौचालये असल्यामुळे कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी आवश्यक असणारे सहा…

Pune : कोरोनाला रोखण्यासाठी झोपड्पट्टीभागात विशेष लक्ष द्यावे. : डॉ. सिद्धार्थ धेंडे

एमपीसी न्यूज - सार्वजनिक शौचालयाचा वापर आणि झोपडपट्ट्या भागांत दाटीवाटीने राहणाऱ्या नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात कोरोना वाढण्याची भीती असल्याचे आपण 15 दिवसांपूर्वीच सांगितले होते. वेळीच खबरदारी घेतली असती तर कोरोनाचा संसर्ग रोखता आला असता.…

Nigdi : निगडी पोलिसांची वर्दीतील माणुसकी ; झोपडपट्टीत किराणा मालाचे वाटप

एमपीसी न्यूज - निगडी पोलिसांनी अण्णाभाऊ साठे झोपडपट्टीत गोर गरिबांना मदतीचा हात देत किराणा मालाचे वाटप केले आहे. त्यामुळे वर्दीतील माणुसकीचे दर्शन पुन्हा एकदा लोकांना झाले आहे. लाॅकडाऊन मुळे सर्व ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. हातावर…