Browsing Tag

Small Video message

New Delhi: पंतप्रधान मोदी उद्या सकाळी नऊ वाजता देणार व्हिडिओ संदेश

एमपीसी न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या (शुक्रवारी) सकाळी नऊ वाजता देशवासीयांना एक व्हिडिओ संदेश देणार आहेत. कोरोनाचे संकंट अधिक तीव्र बनत असताना मोदी कोणता नवा निर्णय जाहीर करणार, याबाबत प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. …