Browsing Tag

smuggling turtles

Pune News : पैशाचा पाऊस पाडण्यासाठी कासवाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

एमपीसी न्यूज : पैशाचा पाऊस पाडण्यासाठी कासवाची तस्करी करणाऱ्या दोघांना बारामती ग्रामीण पोलिसांनी अटक केली. कासवा मुळे पैशाचा पाऊस पडतो अशी अंधश्रद्धा आहे. त्यामुळे कासवाचा तस्करीसाठी लाखो रुपयांची उलाढाल होते. त्यातूनच हा प्रकार घडला आहे.…