Browsing Tag

snatched Chash

Alandi crime news : तीन दुकाने फोडून चोरट्यांनी पळवले ‘ब्लाउज पीस’

एमपीसीन्यूज - दोन अनोळखी चोरट्यांनी किराणा, मेडिकल आणि कापड दुकान फोडून दुकानांमधून रोख रक्कम आणि 46 ब्लाउज पीस चोरून नेले. ही घटना आळंदी येथे घडली.उद्धव भागवत पांडुळे (वय 32, रा. केळगाव रोड, आळंदी) यांनी याप्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात…