Browsing Tag

snatched jewelry

Nigdi News: उच्चभ्रू सोसायटीत घुसून वृद्ध महिलेला मारहाण करत दागिने पळविल्याप्रकरणी गुन्हा दाखल;…

एमपीसी न्यूज -  निगडी प्राधिकरण येथील उच्चभ्रू सोसायटीत जबरदस्तीने घुसून वृद्ध महिलेला मारहाण करत रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज पळवला. हा प्रकार सोमवारी (दि. 10) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घडला आहे.…