Browsing Tag

Snatched the mobile News

Chinchwad crime News : रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्यावर थांबलेल्या व्यक्तीच्या हातातून दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 13 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहा वाजता विद्यानगर, चिंचवड येथे घडली.रविराज विजय लवांडे (वय 32, रा.…